शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: सरकार स्थापनेतील विलंबामुळे सर्व पक्ष बनले टीकेचे लक्ष्य

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकीय पक्षांकडून जनमतावर बोळा

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही ‘अधिकृत आमदार’ केव्हा होणार?; निर्वाचित लोकप्रतिनिधींची विचित्र कोंडी

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीची सोमवारी बैठक; ३ पक्षांच्या नेत्यांची राज्यपाल भेट रद्द

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: काय ते ठरवा आणि सरकार बनवा!

महाराष्ट्र : 'फडणवीस म्हणजे पराभूत सैन्याचे जनरल; त्यांना पराभव स्वीकारण्यास वेळ लागेल'

महाराष्ट्र : भाजपाच्या पराभूत उमेदवारांची मानसिकता सकारात्मक - चंद्रकांत पाटील 

महाराष्ट्र : हॅशटॅग 'मी भाजपा सोडतोय' सोशल मिडियात चर्चेचा विषय

मुंबई : Maharashtra Government: वाटाघाटींमुळे सत्तास्थापना लांबणीवर; काँग्रेसचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात

नागपूर : Maharashtra Government: ''मध्यावधी निवडणुका नाही, पाच वर्षे स्थिर सरकार देऊ''