शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: ट्विटवर ‘पुन्हा निवडणुका, मराठी कलाकारांच्या ट्विटने राजकीय ‘धुरळा’

मुंबई : Maharashtra Government: शिवसेना आघाडीचे खातेवाटपावर एकमत?, सत्तास्थापनेचे वेध

मुंबई : Maharashtra Government: भाजपचेच सरकार, मुख्यमंत्रीही आमचाच!

मुंबई : Maharashtra CM: ''आम्ही ‘मी पुन्हा येईन’ असे वारंवार सांगणार नाही''

मुंबई : ''त्यासाठी राऊत यांना अनेक जन्म घ्यावे लागतील''

मुंबई : Maharashtra Government: मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष तत्काळ सुरू करा, देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांकडे मागणी

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेससोबत निघालेल्या उद्धव ठाकरेंबद्दल सावरकरांचे नातू म्हणतात...

महाराष्ट्र : Maharashtra Government: 'किमान समान कार्यक्रम' म्हणजे नेमकं काय रे भाऊ?

राष्ट्रीय : महाराष्ट्र निवडणूक 2019: एनडीएच्या बैठकीचे शिवसेनेला निमंत्रण नाही; भाजपा नेतृत्वाकडून युती तोडल्याचे संकेत?

मुंबई : Maharashtra Government:'भाजपा नं. १... आमच्याशिवाय सरकार बनू शकणार नाही'; चंद्रकांतदादांचाही इरादा पक्का