लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government: काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्रिपदाचं 'बक्षीस' ? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Balasaheb Thorat to be Deputy Chief Minister from Congress? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्रिपदाचं 'बक्षीस' ?

Maharashtra News : शिवसेना-भाजपाचं मुख्यमंत्रिपदावरून बिनसल्यानंतर राज्यात नवं राजकीय समीकरण उदयाला आलं आहे. ...

'रड्या ऑफ द इअर अवॉर्ड संज्यालाच दिला पाहिजे!' - Marathi News | nilesh rane comments on sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रड्या ऑफ द इअर अवॉर्ड संज्यालाच दिला पाहिजे!'

राज्यात भाजपा आणि शिवसेना यांच्यातील सत्ता स्थापनेचा तिढा शिगेला पोहोचला आहे. ...

काँग्रेसने 'ती' चूक पुन्हा करू नये, शिवसेनेसोबत आघाडीस संजय निरुपम यांचा विरोध - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Congress should not repeat that mistake, Sanjay Nirupam opposed to Alliance with Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसने 'ती' चूक पुन्हा करू नये, शिवसेनेसोबत आघाडीस संजय निरुपम यांचा विरोध

शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसचे  मुंबईतील ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी पुन्हा एकदा उघडपणे विरोध केला आहे. ...

''बाबांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार'' - Marathi News | "Baba has decided once and for all, Chief Minister will be of Shiv Sena" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''बाबांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार''

राष्ट्रपती शासन लागू झाल्यापासून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. ...

उदयनराजेंना दिलेला शब्द भाजपा पाळणार, खासदारकीसोबत 'खास' जबाबदारीही सोपवणार! - Marathi News | Udayan raje got big offer fron BJP in narendra modi government; will get 'special' responsibility with Rajyasabha's MP post! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंना दिलेला शब्द भाजपा पाळणार, खासदारकीसोबत 'खास' जबाबदारीही सोपवणार!

Maharashtra News : माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वीच या बाबतचे सूतोवाच केले होते. ...

...तरच शिवसेनेबरोबर सरकार स्थापण्याचा विचार करू, काँग्रेसचा पवित्रा - Marathi News | Maharashtra Congress chief Balasaheb Thorat on Maharashtra govt formation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरच शिवसेनेबरोबर सरकार स्थापण्याचा विचार करू, काँग्रेसचा पवित्रा

जर आम्हाला एकत्र येऊन 5 वर्षं स्थिर सरकार द्यायचं आहे, तर काही मुद्द्यावर स्पष्टता आवश्यक आहे. ...

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या पुढील घ़डामोडी मुंबईतून होतील, संजय राऊत यांचे सूचक संकेत - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: The process to form government has started - Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या पुढील घ़डामोडी मुंबईतून होतील, संजय राऊत यांचे सूचक संकेत

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जवळपास एकमत झाले आहे. ...

Maharashtra Government: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काल झालेल्या बैठकीनंतर संजय राऊतांनी साधला भाजपावर निशाणा  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: After the Congress-NCP's meeting yesterday, Sanjay Rauta targeted BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काल झालेल्या बैठकीनंतर संजय राऊतांनी साधला भाजपावर निशाणा 

Maharashtra News ; राज्यात शिवसेना-भाजपाचा वाद विकोपाला गेलेला आहे. ...