लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government: राज्यात शिवसेनेसह सरकार; काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये एकमत - Marathi News | Maharashtra Government Government with Shiv Sena in the state; Unity in Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: राज्यात शिवसेनेसह सरकार; काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये एकमत

घोषणा तीन दिवसांत; उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता ...

Maharashtra Government: महाशिवआघाडीबद्दल राजू शेट्टी म्हणतात... - Marathi News | Maharashtra Government: Raju Shetty says about Mahashivadi front ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: महाशिवआघाडीबद्दल राजू शेट्टी म्हणतात...

राज्यात लवकरच शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचं सरकार येण्याची शक्यता ...

Maharashtra Government: 'भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही' - Marathi News | Maharashtra Government: 'No government will survive except BJP' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: 'भाजपला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही'

' ज्यांचे संख्याबळ जास्त त्यांचा मुख्यमंत्री असावा हा अलिखित नियम' ...

अखेर ठरलं! महाशिवआघाडीकडून शुक्रवारी सत्ता स्थापनेची अंतिम घोषणा होणार - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Stable government will come soon in Maharashtra; Big decision in Congress-NCP meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर ठरलं! महाशिवआघाडीकडून शुक्रवारी सत्ता स्थापनेची अंतिम घोषणा होणार

गेल्या २१ दिवसांपासून राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु आहे. ती राजवट संपविण्यासाठी दिर्घवेळ चर्चा झाली. ...

Maharashtra Government: रिपब्लिकन पदाधिकाऱ्याचं संजय राऊत यांना खुलं पत्र; आठवलेंवरील टीकेचा घेतला समाचार - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: RPI Party worker Open letter to Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: रिपब्लिकन पदाधिकाऱ्याचं संजय राऊत यांना खुलं पत्र; आठवलेंवरील टीकेचा घेतला समाचार

आठवलेंवरील या टीकेनंतर रिपब्लिकन पक्षाचे प्रसिद्धीप्रमुख हेमंत रणपिसे यांनी संजय राऊत यांना खुलं पत्र लिहिलं आहे. ...

Maharashtra Government: शिवसेनेसोबत जाण्यास काँग्रेस तयार; पवारांच्या भेटीनंतर सोनिया गांधींची मंजुरी?    - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Congress ready to join Shiv Sena; Sonia Gandhi approves after Pawar's meet? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: शिवसेनेसोबत जाण्यास काँग्रेस तयार; पवारांच्या भेटीनंतर सोनिया गांधींची मंजुरी?   

दिल्लीत आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होत आहे. ...

पवारांची 'पावर' दिल्लीतही; विरोधीपक्षांसह मित्रपक्ष सुद्धा बुचकळ्यात - Marathi News | Sharad Pawar is the Kingmaker in the maharashtra and Delhi political | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांची 'पावर' दिल्लीतही; विरोधीपक्षांसह मित्रपक्ष सुद्धा बुचकळ्यात

महाराष्ट्रप्रमाणे दिल्लीत सुद्धा या सर्व घडामोडींमध्ये शरद पवार हेच केंद्रस्थानी असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Maharashtra Government: पवार-मोदी भेटीनंतर भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येणार?; संजय राऊतांनी केलं भाष्य  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Will BJP-NCP come together after Pawar-Modi visit ?; Sanjay Raut commented | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: पवार-मोदी भेटीनंतर भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येणार?; संजय राऊतांनी केलं भाष्य 

त्याचसोबत राज्यसभेत बदललेल्या आसनव्यवस्थेवरुन राऊतांनी भाजपावर निशाणा साधला ...