शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Government: सोनिया गांधी-पवारांची भेट होणार; १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान नवं सरकार येणार?

महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेना, आघाडीच्या एकसूत्री कार्यक्रमाचा मसुदा ठरला

मुंबई : Maharashtra Government: आयकर विभागाच्या रडारवर शिवसेनेचे बडे नेते?

महाराष्ट्र : Maharashtra Government: सत्तास्थापनेच्या बैठका सोडून पवार अतिवृष्टीग्रस्तांसोबत

मुंबई : Maharashtra CM: चिंता करू नका, सरकार आपलंच येणार - फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: हे तर राजकीय पक्षांचे बालिश राजकारण

मुंबई : प्रशासन म्हणजे नियमित कार्यरत राहणारी यंत्रणा, जनसामान्यांवर मर्यादित परिणाम

महाराष्ट्र : Maharashtra Government: काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून संमती मिळताच शिवसेनेसोबत सत्तास्थापनेला आला वेग

मुंबई : मोदींबद्दल आदर व्यक्त करीत राऊत यांचा शहांवर हल्लाबोल

राष्ट्रीय : महाराष्ट्र निवडणूक 2019: उद्धव ठाकरेंविरुद्ध टीका न करण्याचे नेत्यांना निर्देश, भाजपा नेतृत्वाच्या प्रवक्ते, मंत्र्यांना सूचना