लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
बुलडाणा: ५९ उमेदवारांच्या खर्चाची तपासणी सुरू - Marathi News | Buldana: Investigation of expenditure of 59 candidates started | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: ५९ उमेदवारांच्या खर्चाची तपासणी सुरू

तीन निवडणूक निरिक्षक अधिकारी उमेदवारांच्या खर्चाची इत्यंभूत माहिती घेण्याच्या कामाला लागले आहेत. ...

Maharashtra Government: नाराज झालेल्या संजय राऊतांनी लिहिलं राज्यसभा सभापतींना पत्र, म्हणाले... - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena's Sanjay Raut in a letter to Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: नाराज झालेल्या संजय राऊतांनी लिहिलं राज्यसभा सभापतींना पत्र, म्हणाले...

Maharashtra News : राज्यसभा सभागृहातील माझी बसण्याची जागा तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत करण्यात आली हे जाणून मी आश्चर्यचकित झालो ...

भाजपाने जुने दिवस विसरू नयेत; युतीसाठी पुण्यात हिंदू संघटनांची आघाडी - Marathi News | BJP should not forget the old days; Hindu unions lead Pune for coalition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाने जुने दिवस विसरू नयेत; युतीसाठी पुण्यात हिंदू संघटनांची आघाडी

हिंदू महासभा, श्री शिव प्रतिष्ठान, पतित पावन संघटना, हिंदू एकता आंदोलन या आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यावेळी एकत्र आले होते. ...

Maharashtra Government : नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले.... - Marathi News | Sharad Pawar Met Narendra Modi to discuss the issues of farmers in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government : नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले....

Maharashtra News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...

शरद पवार चे शिलेदार काय म्हणतात - Marathi News | What is Sharad Pawar? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :शरद पवार चे शिलेदार काय म्हणतात

...

सरकार स्थापनेबाबत दिल्लीत होणारी बैठक शेवटची: सुनील तटकरे - Marathi News | Sunil Tatkare said Congress ncp today meeting is the last meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार स्थापनेबाबत दिल्लीत होणारी बैठक शेवटची: सुनील तटकरे

शरद पवारांच्या निवासस्थानी आज काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक होणार आहे. ...

बरं झालं युती तुटली, तरुण भारतमधून शिवसेनेवर टीकास्र - Marathi News | Tarun Bharat criticized Shiv Sena for breaking Alliance with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बरं झालं युती तुटली, तरुण भारतमधून शिवसेनेवर टीकास्र

हिंदुत्वाच्या समान धाग्यामुळे एकमेकांचे मित्र बनलेल्या भाजपा आणि शिवसेनेमधील युती मुख्यमंत्रिपदावरून निर्माण झालेल्या वादानंतर तुटली आहे. ...

मोदी, शहांनी यापुढे काँग्रेस मुक्त भारताची कल्पनाही करू नये; काँग्रेसचा इशारा - Marathi News | narendra Modi, amit Shah don't imagine a Congress-free India; Congress leader warned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी, शहांनी यापुढे काँग्रेस मुक्त भारताची कल्पनाही करू नये; काँग्रेसचा इशारा

गुजरात निकालानंतर कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुकांनी पंतप्रधान मोदींना धडा शिकविला आहे. ...