शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : Maharashtra CM: शिवसेनेचा भाजपाला सज्जड दम; बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो जर...

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : 'राणे जिथं जातात त्या पक्षाची सत्ता जाते' - दीपक केसरकर

मुंबई : Maharashtra Government: 'भाजपाची भूमिका जितकी अनाकलनीय, तितकेच शिवसेनेचे वागणेही समजण्यापलीकडचे'

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019 : ...म्हणून मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश आहेत; शिवसेनेची भाजपावर जहरी टीका

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजप-सेना नेत्यांतील अबोला कायम, कोंडी फोडण्यात अद्याप अपयशच

मुंबई : Maharashtra CM:सत्तेचा फॉर्म्युला; शिवसेना-राष्ट्रवादी प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद

राष्ट्रीय : Maharashtra CM: ''फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे जाहीरच केले होते''

राष्ट्रीय : Maharashtra Government: सेनेसह सरकार स्थापन न केल्यास महाराष्ट्रात काँग्रेस अडचणीत

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप प्रयत्नशील''

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यातील आमदारांची अवस्था बिकट, पगार, भत्तेही नाहीत अन् आमदार निधीही नाहीच