लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Government : आठवलेंच्या प्रस्तावाला भाजप-शिवसेनेचा विरोध - Marathi News | Maharashtra Government: BJP-Shiv Sena opposition to Eighth proposal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : आठवलेंच्या प्रस्तावाला भाजप-शिवसेनेचा विरोध

पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर भाजप ठाम; संजय राऊतांनीही आठवलेंना सुनावले ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेची संधी काँग्रेसने दवडू नये - हुसेन दलवाई - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress should not seize the opportunity for power - Hussain Dalwai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: सत्तास्थापनेची संधी काँग्रेसने दवडू नये - हुसेन दलवाई

शिवसेना-भाजपसारखी धर्मांध नसल्याची मांडली भूमिका ...

Maharashtra Government: आधारकार्ड, ओळखपत्रासह २२ तारखेला मुंबईत हजर राहा; आमदारांना उद्धव ठाकरेंचे आदेश  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Aadhaar card, with ID card, appear in Mumbai on 22nd; Uddhav Thackeray orders to MLAs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: आधारकार्ड, ओळखपत्रासह २२ तारखेला मुंबईत हजर राहा; आमदारांना उद्धव ठाकरेंचे आदेश 

महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्यास पाठिंबा आहे, हे सूचित करणारे आमदारांचे निळ्या शाईतील सहीचे स्वतंत्र पत्र सादर करावे ...

सत्तातुराणाम् न भयं, न लज्जा... खुर्चीवर साऱ्यांचा डोळा, जनमतावर फिरवला बोळा! - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Nobody care for voters, all are fighting for power | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्तातुराणाम् न भयं, न लज्जा... खुर्चीवर साऱ्यांचा डोळा, जनमतावर फिरवला बोळा!

जर युतीमधील या दोन्ही पक्षांमध्ये इतके टोकाचे मनभेद झालेले असतील तर त्यांनी युती करून जनतेचा कौल मागण्याची व वरवर प्रेमाचे नाटक करण्याची काहीच गरज नव्हती. ...

Maharashtra Government: आमदार राजू पाटलांच्या नेतृत्वात मनसेचे शिष्टमंडळ घेणार उद्या राज्यपालांची भेट - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: MNS delegation to meet Bal Nandgaon's leadership tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: आमदार राजू पाटलांच्या नेतृत्वात मनसेचे शिष्टमंडळ घेणार उद्या राज्यपालांची भेट

Maharashtra News : तसेच शेती, फळपिकांच्या नुकसानीकरीता 33 टक्के अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. ...

Maharashtra Government : शिवसेनेच्या खासदारांनाही वाटते भाजपासोबत सरकार व्हावे! - रामदास आठवले  - Marathi News | Shiv Sena MPs also want government with BJP! - Ramdas Athawale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government : शिवसेनेच्या खासदारांनाही वाटते भाजपासोबत सरकार व्हावे! - रामदास आठवले 

Maharashtra News : गेल्या २५ दिवसांपासून महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांमध्ये विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. ...

Maharashtra Government : महाराष्ट्रासाठी आता दिल्ली दूर नाही: संजय राऊत - Marathi News | Delhi is not far away for Maharashtra: Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : महाराष्ट्रासाठी आता दिल्ली दूर नाही: संजय राऊत

Maharashtra News : सरकार स्थापनेबाबत खासदार संजय राऊत प्रचंड आशावादी आहेत. हळू हळू सगळं उलगडेल, लवकरच महाराष्ट्रात सरकार बनले, असे राऊत यांनी म्हटलंय. ...

सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारशीची गरज नाही; योग्य वेळी निर्णय घेऊ - केंद्र सरकार  - Marathi News | Mha Said On Veer Savarkar No Need Of Formal Recommendation For Bharat Ratna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारशीची गरज नाही; योग्य वेळी निर्णय घेऊ - केंद्र सरकार 

Maharashtra News : भारतरत्न देशाचा सर्वोच्च सन्मान आहे. प्रत्येक वर्षी पंतप्रधान या नावासाठी राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठविते ...