शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

राष्ट्रीय : अमित शहा यांचा शिवसेनेवर राग का?, २४ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे जाणार दिल्लीला

राष्ट्रीय : राणेंसह राज्यातील नेत्यांना सरकारबाबत भाष्य न करण्याचा भाजप नेतृत्वाचा सल्ला

महाराष्ट्र : सत्तास्थापनेसाठी किमान समान कार्यक्रम ठरविताना तिन्ही पक्षांची होणार कसरत

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेचे आमदार हॉटेलमधून निघाले; 17 नोव्हेंबरला मुंबईत परतणार

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 'मातोश्री'तील बंद खोलीत नेमकं काय झालं?; अमित शहांनी 'संस्कारां'वर बोट ठेवलं!

महाराष्ट्र : Breaking: उदयनराजेंच्या पुनर्वसनाची भाजप नेत्यांमध्ये चर्चा; काय मिळणार? 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रवादीचे 9 आमदार आमच्या संपर्कात; भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाऐवजी 'मातोश्री' धरतेय काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; पण शिवसेना नेत्यांची युतीबद्दल 'मन की बात'?

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: अजित पवारांनी चेष्टाच केली; काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक ठरल्याप्रमाणेच सुरू

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: अजित पवारांनी चेष्टा केली असेल; शरद पवारांनी फेटाळलं नाराजीचं वृत्त