शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

राष्ट्रीय : Maharashtra Government: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार, दोन्ही चव्हाणांच्या नावाची चर्चा

महाराष्ट्र : Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीलाच मिळणार, अजितदादांचा सूचक इशारा

महाराष्ट्र : Maharashtra CM: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यवतमाळातून निवडणूक लढण्याची ऑफर 

मुंबई : महाराष्ट्रानंतर शिवसेनेचं 'मिशन गोवा'; लवकरच राजकीय भूकंप होणार - संजय राऊत 

महाराष्ट्र : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला पदभार

महाराष्ट्र : फ्लोर टेस्टसाठी आम्ही सज्ज

महाराष्ट्र : Maharashtra Government: ठाकरे सरकारची उद्या बहुमत चाचणी; विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे-पाटील

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या राजकारणात 'आला बापूराव आता आला बापूराव..!'

यवतमाळ : महाराष्ट्र विधानसभेत तब्बल ६ बापूराव तर २४ बापूरावपुत्रांचा विजय