लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीची सोमवारी बैठक; ३ पक्षांच्या नेत्यांची राज्यपाल भेट रद्द - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress, NCP meeting on Monday; Governor's visit to 3 party leaders canceled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेस, राष्ट्रवादीची सोमवारी बैठक; ३ पक्षांच्या नेत्यांची राज्यपाल भेट रद्द

शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय दिल्लीत होईपर्यंत, त्या पक्षाच्या नेत्यांसह राज्यपालांना भेटायला जाणे योग्य होणार नाही, अशा सूचना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्यामुळे शनिवारी राज्यपालांची भेट रद्द करावी लागली. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही ‘अधिकृत आमदार’ केव्हा होणार?; निर्वाचित लोकप्रतिनिधींची विचित्र कोंडी - Marathi News | Maharashtra Election 2019: When will we be 'Official MLA' ?; Strange chunks of elected representatives | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही ‘अधिकृत आमदार’ केव्हा होणार?; निर्वाचित लोकप्रतिनिधींची विचित्र कोंडी

विधानसभा गठित होण्याची प्रतीक्षा; तब्बल ११० लोकप्रतिनिधी पहिल्यांदा आले आहेत निवडून ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: सरकार स्थापनेतील विलंबामुळे सर्व पक्ष बनले टीकेचे लक्ष्य - Marathi News | Maharashtra Election 2019: Delay in the establishment of government made all parties the target of criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: सरकार स्थापनेतील विलंबामुळे सर्व पक्ष बनले टीकेचे लक्ष्य

गडकरी, राऊत यांची विधाने मात्र संवादाची दारे किलकिली करणारी ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: काय ते ठरवा आणि सरकार बनवा! - Marathi News | Maharashtra Election 2019 voters reaction on bjp shiv sena congress ncps politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: काय ते ठरवा आणि सरकार बनवा!

मतदारांनी स्पष्ट कौल दिला असताना राष्ट्रपती राजवट लागू झाली. पुरोगामी महाराष्ट्राचे यामुळे धिंडवडे निघाले असून याला सर्वस्वी सेना-भाजपचे नेतेच कारणीभूत आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकीय पक्षांकडून जनमतावर बोळा - Marathi News | maharashtra election 2019 peoples reaction on bjp shiv sena ncp congress parties politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकीय पक्षांकडून जनमतावर बोळा

राज्यातील या स्थितीबाबत सर्वसामान्य मतदारांना काय वाटते? या राजकीय पेचाला नेमके कोण जबाबदार असल्याची जनभावना आहे? राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास मतदार त्याकडे कोणत्या नजरेने पाहतात? या व अशा काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा केलेला प्रयत्न. ...

'फडणवीस म्हणजे पराभूत सैन्याचे जनरल; त्यांना पराभव स्वीकारण्यास वेळ लागेल' - Marathi News | NCP spokesman Nawab Malik attacks Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'फडणवीस म्हणजे पराभूत सैन्याचे जनरल; त्यांना पराभव स्वीकारण्यास वेळ लागेल'

फडणवीस यांनी आमचेच सरकार येईल असे ईतके स्वप्न पहिले आहेत की, सत्य परिस्थिती काय आहे हे त्यांना कळतच नाही ...

भाजपाच्या पराभूत उमेदवारांची मानसिकता सकारात्मक - चंद्रकांत पाटील  - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: BJP's defeated candidates in the Positive mindset - Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या पराभूत उमेदवारांची मानसिकता सकारात्मक - चंद्रकांत पाटील 

गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपाच्या उमेदवारांची बैठक आज मुंबईत झाली. ...

हॅशटॅग 'मी भाजपा सोडतोय' सोशल मिडियात चर्चेचा विषय - Marathi News | The post that I am leaving the BJP has been circulating on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हॅशटॅग 'मी भाजपा सोडतोय' सोशल मिडियात चर्चेचा विषय

पक्षाला सोडचिठ्ठी देत असलेले कार्यकर्ते हा हॅशटॅग वापरत आहे. ...