शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; कपिल सिब्बल मांडणार बाजू

महाराष्ट्र : President Rule : राष्ट्रपती राजवट कधी आणि कशी लागू होते?... जाणून घ्या घटनेतील तरतूद

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; आदेशावर रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी

महाराष्ट्र : President Rule : राज्यात याआधीही दोनवेळा लागू झाली होती राष्ट्रपती राजवट; जाणून घ्या कधी आणि का!

महाराष्ट्र : मुख्यमंत्री पद राहिले बाजूला, आता चर्चा सरकार कुणाचे

महाराष्ट्र : Maharashtra Government: राष्ट्रवादीनं राज्यपालांना पत्र पाठवलं, काँग्रेसला नाही समजलं; महाआघाडीतील गोंधळ उघड!

महाराष्ट्र : Maharashtra Government: ब्रेकिंग! राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस

महाराष्ट्र : Maharashtra Government: आमची वेट ऍण्ड वॉचची भूमिका: गिरीश महाजन

मुंबई : Maharashtra Government : राष्ट्रपती राजवटीची शिफारस केलेली नाही; 'राजभवन'ने वृत्त फेटाळलं

राष्ट्रीय : आधी लग्न होईल, नंतर पाहू मुलगा होणार की मुलगी