शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

राष्ट्रीय : सेना ‘एनडीए’तून बाहेर; ३ दशकांचे नाते संपुष्टात

महाराष्ट्र : सत्तावाटपाचे सूत्र ठरल्यानंतरच आघाडीचा पाठिंबा मिळणार; काँग्रेस-राष्ट्रवादीची नवी खेळी

महाराष्ट्र : ...तर शिवसेना करणार भाजपाशी चर्चा; महायुतीच्या चर्चेची दारे उघडणार?

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या राजकारणातील वेगवान घडामोडींचा दिवस

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019: विचारधारा सांभाळायची की भाजपला रोखायचे?

मुंबई : सत्तेसाठी सर्वच पक्ष एकमेकांच्या मागे; मनसेचे थांबा आणि वाट पाहा

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयाबाहेर फोडले फटाके; तणाव वाढला

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: विश्वास म्हणजे काय रे भाऊ?; भाजपाकडून शिवसेनेला 'डोस'

महाराष्ट्र : राज्यपालांची सावध खेळी; अजित पवारांना तातडीने राजभवनावर बोलावले

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: आम्ही परत येऊ; राष्ट्रवादीचे राज्यपालांना मोठे आश्वासन