लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं; गडकरींचं सूचक विधान - Marathi News | maharashtra election 2019 Anything can happen in cricket and politics says bjp leader nitin gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं; गडकरींचं सूचक विधान

राज्याच्या राजकारणावर बोलताना गडकरींचं विधान ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडीचा मसुदा तयार; सोनियांच्या भेटीसाठी शरद पवार दिल्लीला जाणार - Marathi News | Maharashtra Election 2019 congress ncp shiv sena makes draft about common minimum program to form government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडीचा मसुदा तयार; सोनियांच्या भेटीसाठी शरद पवार दिल्लीला जाणार

लवकरच राज्यात निर्माण झालेली कोंडी फुटण्याची शक्यता ...

राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद; 5 हजार गरजूंना फटका - Marathi News | due to Presidents rule Chief Minister Relief Fund remains suspended 5 thousand affected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद; 5 हजार गरजूंना फटका

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद झाल्यानं अनेकजण हवालदिल ...

Maharashtra Government: अखेर महाशिवआघाडीची बैठक सुरू; आघाडीचे सहा तर शिवसेनेचे दोन नेते उपस्थित - Marathi News | Maharashtra Government: Finally, the meeting of the Mahashivaghadi begins; Shiv Sena's two leader present | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: अखेर महाशिवआघाडीची बैठक सुरू; आघाडीचे सहा तर शिवसेनेचे दोन नेते उपस्थित

काल सायंकाळपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठका सुरू होत्या. यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्याला घाई नसल्याचे म्हटले होते. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तेव्हा शिवसेनेचे मंत्रीच म्हणत होते, फडणवीसच होणार मुख्यमंत्री - Marathi News | Maharashtra Election 2019 bjp hits out at shiv sena over cm post shares sanjay rathods video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ...तेव्हा शिवसेनेचे मंत्रीच म्हणत होते, फडणवीसच होणार मुख्यमंत्री

भाजपाकडून शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा व्हिडीओ शेअर ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : नवाब मलीक सुद्धा म्हणतायेत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार - Marathi News | Nawab Malik said that Shiv Sena will be the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : नवाब मलीक सुद्धा म्हणतायेत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : तिन्ही पक्षातील सत्तेचा फॉर्म्युला अंतिम होऊन कोणत्याही क्षणी ते सत्तास्थापनेसाठी दावा करू शकतात ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी नैतिकतेला धरुन नाही; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल - Marathi News | maharashtra election 2019 petition filed against shiv sena ncp congress in supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी नैतिकतेला धरुन नाही; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : याचिकेत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिवादी ...

शिवसेनेसोबतच्या क्षुल्लक भांडणातून महाराष्ट्रासारखे राज्य गमावले; मोदी-शाहांनी नेमके काय कमावले? - Marathi News | BJP's formula failed in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेसोबतच्या क्षुल्लक भांडणातून महाराष्ट्रासारखे राज्य गमावले; मोदी-शाहांनी नेमके काय कमावले?

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजपामधील अनेक कच्चे दुवे या निवडणूक निकालातून पुढे आले आहेत... ...