लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
सत्ता स्थापनेचा तिढा : कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला! - Marathi News | Political high voltage drama: Maharashtra assembly | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सत्ता स्थापनेचा तिढा : कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला!

राजकीय नाट्यामुळे युती दूभंगली तर महाशिवआघाडीसुद्धा अस्तीत्वात न आल्याने कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. ...

Maharashtra government : साधी शपथही घेता न आल्याने आमदारांचा विरस - Marathi News | Maharashtra government : Legacy of MLAs for not taking a simple oath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra government : साधी शपथही घेता न आल्याने आमदारांचा विरस

सरकार स्थापन होईना : नव्याने निवडणुकीची बसली धास्ती ...

राज्यपालांनी भाजपलादेखील दिली नाही वेळ वाढवून: मुनगंटीवार - Marathi News | Said Mungantiwar Even the BJP did not extend the time to the Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांनी भाजपलादेखील दिली नाही वेळ वाढवून: मुनगंटीवार

फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीलाच नव्हे तर भाजपला सुद्धा राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला असल्याचे समोर आले आहे. ...

Maharashtra Government : 'मोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट' - Marathi News | Maharashtra Government decision of president rule taken under pressure of modi government blames digvijay singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government : 'मोदी-शहांच्या दबावामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट'

राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. ...

Maharashtra Government: शिवसेनेसह सरकारमध्ये सहभागी होण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू - Marathi News | Maharashtra Government: Congress and NCP finally agree to join government with Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: शिवसेनेसह सरकारमध्ये सहभागी होण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू

भाजप-शिवसेनेला संधी देऊनही सरकार स्थापन करण्याचा दावा करता आला नाही. ...

Maharashtra CM: सरकार स्थापनेचा पुन्हा दावा करू -उद्धव ठाकरे - Marathi News | Maharashtra CM: Re-claim government formation - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: सरकार स्थापनेचा पुन्हा दावा करू -उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा आमचा दावा आम्ही अजूनही सोडलेला नाही. ...

Maharashtra Government: शिवसेनेला पाठिंबा देण्याची घोषणा दिल्लीतून होणार - Marathi News | Maharashtra Government: Delhi will announce its support for Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: शिवसेनेला पाठिंबा देण्याची घोषणा दिल्लीतून होणार

महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सहमती दर्शविली ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: संजय राऊत रुग्णालयात असूनही काम सुरू - Marathi News | Maharashtra Election 2019: Sanjay Raut was in the hospital and work started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: संजय राऊत रुग्णालयात असूनही काम सुरू

मागील काही दिवसांपासून शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सोमवारी अँजिओप्लास्टी करण्यात आली. ...