लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra CM: मुख्यमंत्री कोण, यावर रखडले होते पाठिंब्याचे पत्र - Marathi News | Maharashtra CM: A letter of support was placed on who was the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: मुख्यमंत्री कोण, यावर रखडले होते पाठिंब्याचे पत्र

मुख्यमंत्री कोण होणार, यावर शिवसेनेमध्ये वेगवेगळी नावे समोर येत होती. ...

Maharashtra Government: शिवसेनेच्या याचिकेला बळ देण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी - Marathi News | Maharashtra Government: NCP's play to strengthen Shiv Sena's petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: शिवसेनेच्या याचिकेला बळ देण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी

सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांनी पुरेसा वेळ दिला नाही म्हणून शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: मध्यावधी निवडणूक टाळण्यासाठी आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा - Marathi News | Maharashtra Election 2019: Support the Shiv Sena to avoid midterm elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: मध्यावधी निवडणूक टाळण्यासाठी आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा

राज्यात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. पुन्हा निवडणुकांना सामोरे जाणे कोणालाही परवडणारे नाही. ...

Maharashtra Government: राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: What is Presidential Rule? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

राज्यपाल राज्यघटनेच्या भाग १८ मधील कलम ३५६ नुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस शकतात. ...

Maharashtra Government: काँग्रेस आमदार होते वेगळा गट करण्याच्या तयारीत - Marathi News | Maharashtra Government: The Congress MLA was ready to form a separate group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: काँग्रेस आमदार होते वेगळा गट करण्याच्या तयारीत

काँग्रेसच्या पाठिंब्याचे पत्र न मिळू शकल्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही. ...

Maharashtra Government: ‘मित्रपक्षाच्या हट्टामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट’ - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: 'President's rule in the state due to the stubbornness of the Allies' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: ‘मित्रपक्षाच्या हट्टामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट’

मित्रपक्षाच्या हट्टामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा आरोप भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेवर केला आहे. ...

सध्याच्या परिस्थितीला शिवसेनाच जबाबदार; राज्यपालांना दोष देणं चुकीचं - Marathi News | Finally, the President's rule | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सध्याच्या परिस्थितीला शिवसेनाच जबाबदार; राज्यपालांना दोष देणं चुकीचं

आता राष्ट्रपती राजवट असली तरी महाराष्ट्रात लवकरात लवकर लोकनियुक्त सरकार स्थापन होणे गरजेचे ...

Maharashtra Government: सकाळी शांतता... दुपारनंतर वेग, राज्यातील राजकीय घडामोडींचा घटनाक्रम - Marathi News | Maharashtra Government: Peace in the morning ... Speed in the afternoon, political events in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सकाळी शांतता... दुपारनंतर वेग, राज्यातील राजकीय घडामोडींचा घटनाक्रम

उत्कंठा वाढविणाऱ्या सोमवारच्या वेगवान घडामोडींनंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला आमंत्रण दिले. ...