लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्रानंतर शिवसेनेचं 'मिशन गोवा'; लवकरच राजकीय भूकंप होणार - संजय राऊत  - Marathi News | Shiv Sena's 'Mission Goa' after Maharashtra; There will be a political earthquake soon - Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रानंतर शिवसेनेचं 'मिशन गोवा'; लवकरच राजकीय भूकंप होणार - संजय राऊत 

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीत संजय राऊत यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. ...

सरकारला घेरण्यासाठी भाजपाची रणनीती; माजी शिवसेना नेत्याला विधानपरिषदेत आणणार? - Marathi News | maharashtra government bjp likely to bring narayan rane in Legislative Council to counter shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला घेरण्यासाठी भाजपाची रणनीती; माजी शिवसेना नेत्याला विधानपरिषदेत आणणार?

दोन्ही सभागृहांमध्ये शिवसेनेला अडचणीचे आणण्यासाठी भाजपाचे प्रयत्न ...

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स; गुन्हेगारी खटल्याची माहिती लपविल्याचा आरोप - Marathi News | Former CM Devendra Fadnavis summons; Allegations of concealing criminal case information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स; गुन्हेगारी खटल्याची माहिती लपविल्याचा आरोप

विधानसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसला होता. ...

Maharashtra Govemrnent: भाजपा खासदार म्हणे; 'गोडसे भक्त उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा'   - Marathi News | congratulations to godse bhakt uddhav thackeray on taking over as cm of maharashtra says gvl narasimha rao | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Govemrnent: भाजपा खासदार म्हणे; 'गोडसे भक्त उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाच्या शुभेच्छा'  

भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. ...

Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपदावरून वाद अद्यापही कायम, अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याची काँग्रेसची तयारी - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Congress ready to hand over the post of Speaker to NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपदावरून वाद अद्यापही कायम, अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याची काँग्रेसची तयारी

विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्यास काँग्रेस तयार असली तरी त्यांना त्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद हवे आहे. मात्र सतत बदल करणे योग्य नाही, तुम्हीच अध्यक्षपद मागून घेतले होते, तेव्हा पुन्हा त्यात बदल करू नका, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. ...

असे आहे उद्धव ठाकरे यांचे सुरुवातीचे मंत्रिमंडळ - Marathi News | This is Uddhav Thackeray's initial cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :असे आहे उद्धव ठाकरे यांचे सुरुवातीचे मंत्रिमंडळ

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. ...

हा सोहळा पाहण्यासाठी बाळासाहेब हवे होते! शिवसैनिक झाले भावुक - Marathi News | Shiv Sena became emotional in Memory of Balasaheb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा सोहळा पाहण्यासाठी बाळासाहेब हवे होते! शिवसैनिक झाले भावुक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली; पण हा सोहळा पाहण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हवे होते. ...

Maharashtra Government: भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी केलेली कृत्ये लज्जास्पद -सोनिया गांधी - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: shameful act by BJP to gain power in Maharashtra - Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी केलेली कृत्ये लज्जास्पद -सोनिया गांधी

भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी केलेली कृत्ये लज्जास्पद आहेत. ...