लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

वादळी पावसाने महावितरणला दिला १.२५ कोटींचा शॉक; ८१४ विद्युत खांब कोसळले, ६० किलोमीटर वीज वाहिन्या क्षतीग्रस्त - Marathi News | 1-25 crore shock to Mahavitaran due to stormy rains; 814 power poles collapsed, 60 km power lines damaged | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वादळी पावसाने महावितरणला दिला १.२५ कोटींचा शॉक; ८१४ विद्युत खांब कोसळले, ६० किलोमीटर वीज वाहिन्या क्षतीग्रस्त

या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा चांदूर बाजार आणि भातकुली तालुक्यात बसला असून जवळपास १.२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महावितरणने दिली आहे. ...

साळींदर पकडण्यासाठी पिंजरा लावला, त्यात अडकले उदमांजर - Marathi News | A cage was set up to catch the salinder, and the wildcat got stuck in it | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साळींदर पकडण्यासाठी पिंजरा लावला, त्यात अडकले उदमांजर

२२० उपकेंद्र बाळे येथील परिसरात साळींदर प्राण्यामुळे उपकेंद्रातील उपकरणांत बिघाड निर्माण होत होता. ...

विजेचे स्मार्ट मीटर लागले, म्हणजे कटकटी संपतील का? - Marathi News | Will smart electricity meters come to an end? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विजेचे स्मार्ट मीटर लागले, म्हणजे कटकटी संपतील का?

स्मार्ट मीटर ही विद्युत वितरण क्षेत्रातील सुधारणांची नांदी आहे, असे म्हणता येईल का? त्यामुळे वितरणातील तांत्रिक, व्यावसायिक दोष दूर होतील? ...

उजनी धरणाच्या पाणीसाठयात मोठ्या प्रमाणात घट; वीज पुरवठ्यात २ तास कपात, पाणी उपशावर बंधन - Marathi News | A major reduction in the water storage of Ujani Dam Cut in power supply for 2 hours restriction on water supply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनी धरणाच्या पाणीसाठयात मोठ्या प्रमाणात घट; वीज पुरवठ्यात २ तास कपात, पाणी उपशावर बंधन

महावितरण कंपनीने शेती सिंचनाच्या वीजपुरवठ्यात दोन तासांची कपात केल्याने ८ तास दिली जाणारी वीज आता ६ तासच मिळणार ...

वीज गेली, उकाड्याने हैराण आहात; मग महावितरणला व्हॉटस्ॲपद्वारे करा तक्रार - Marathi News | no electricity in summer; Then complain to Mahavitran through WhatsApp | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वीज गेली, उकाड्याने हैराण आहात; मग महावितरणला व्हॉटस्ॲपद्वारे करा तक्रार

महावितरण ही ग्राहकाभिमुख सेवा : ग्राहक हिताला प्राधान्य देणार ...

मुळशीमधील काही गावांचा ४ दिवस दिवस वीजपुरवठा बंद, पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम - Marathi News | Power supply off for four days in some villages in Mulshi, work to replace power transformer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशीमधील काही गावांचा ४ दिवस दिवस वीजपुरवठा बंद, पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम

बुधवारी (दि. ३) २२ केव्हीच्या सहा वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहील... ...

लाईट बिलात किमान इतक्या रुपयांनी होणार वाढ - Marathi News | The light bill will increase by at least Rs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाईट बिलात किमान इतक्या रुपयांनी होणार वाढ

उन्हाचा तडाखा वाढत असताना वीजग्राहकांना १ महावितरणच्या एप्रिलपासून वीजदरवाढीचा 'शॉक' बसणार आहे. परिणामी, वीज बिलात किमान पन्नास रुपयांची वाढ होणार आहे. ...

इलेक्ट्रीसिटी बिल ७.५० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता; महावितरण आजपासून शॉक देणार - Marathi News | Electricity bill likely to increase by 7.50 percent in Maharashtra; Mahavitran will give a shock from today, hike rates per unit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इलेक्ट्रीसिटी बिल ७.५० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता; महावितरण आजपासून शॉक देणार

Maharashtra Electricity Bill Hike: गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला मान्यता दिली होती. यानुसार ही दरवाढ करण्यात येणार आहे.  ...