लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

महाप्रीत कडून पुणे महापालिका 2.82 रूपये किलो व्हॅटदराने वीज खरेदी करणार - Marathi News | Pune Municipal Corporation will purchase electricity from Mahapreet at the rate of Rs 2.82 per kilowatt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाप्रीत कडून पुणे महापालिका 2.82 रूपये किलो व्हॅटदराने वीज खरेदी करणार

पुणे पालिकेकडून सन 2022 – 23 या आर्थिक वर्षात सुमारे 293 कोटी वीजखर्चापोटी तरतूद उपलब्ध करण्यात आली असून यापुढील काळात वीजखर्चात बचत करणेसाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे ...

फसव्या संदेशाला बळी पडू नका; अन्यथा बॅंक खाते होईल रिकामे - Marathi News | Don't fall for the deceptive message; Otherwise the bank account will be empty, mahavitaran appeals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फसव्या संदेशाला बळी पडू नका; अन्यथा बॅंक खाते होईल रिकामे

महावितरणचे आवाहन ...

Pune News: पुणे जिल्ह्यातील १३८ गावांना लवकरच मिळणार दिवसा वीज - Marathi News | 138 villages of Pune district will soon get daytime electricity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील १३८ गावांना लवकरच मिळणार दिवसा वीज

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २२१ मेगावॅट सौर वीजनिर्मिती... ...

ग्राहकांनो लक्ष द्या, वीजबिल भरणा केंद्रावर दोन हजारांच्या नोटा बंद - Marathi News | Attention customers, 2000 notes are closed at the electricity bill payment center | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्राहकांनो लक्ष द्या, वीजबिल भरणा केंद्रावर दोन हजारांच्या नोटा बंद

२७ सप्टेंबरपासून महावितरणने केली अंमलबजावणी ...

दंड कशाला भरता; सुटीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र सुरु राहणार - Marathi News | Why pay fines; Electricity bill payment center will be open even on holidays | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दंड कशाला भरता; सुटीच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्र सुरु राहणार

ग्राहकांना ऑनलाईनचा पर्यायही आहे.. ...

विसर्जन मिरवणुकीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज; तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन - Marathi News | Mahavitraan ready for smooth power supply in Visarjan procession; Still, caution is urged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज; तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन

लक्ष्मी रोड व टिळक रोडवरील विसर्जन मिरवणुकीसाठी मोदी गणपती परिसरात तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार ...

१०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट चार महिने आधीच पूर्ण - Marathi News | The target of 100 MW power generation was completed four months earlier | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट चार महिने आधीच पूर्ण

छतावरील सौर ऊर्जा निर्मिती अर्थात रूफ टॉप सोलरमुळे ग्राहक स्वतःच वीजनिर्मिती करून वापरतात. त्यामुळे त्यांचे वीजबिल कमी होते. गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती झाली तर त्यांना ती महावितरणला विकता येते. ...

स्मार्ट मीटर देणार ग्राहकांना ‘झटका’; ४ खासगी कंपन्यांना कंत्राट - Marathi News | 'Jatka' to customers who will be given smart meters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मार्ट मीटर देणार ग्राहकांना ‘झटका’; ४ खासगी कंपन्यांना कंत्राट

महावितरणाचे ४ खासगी कंपन्यांना कंत्राट ...