लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

४४ लाख शेतकऱ्यांना पाच वर्षे मोफत वीज; जीआर निघाला, तीन वर्षांनंतर आढावा - Marathi News | free electricity for 44 lakh farmers for five years gr released review after three years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४४ लाख शेतकऱ्यांना पाच वर्षे मोफत वीज; जीआर निघाला, तीन वर्षांनंतर आढावा

वीज बिलापोटीचे १४,७६० कोटी रुपये सरकार महावितरणला देणार असल्याने त्यांची चिंता मिटणार आहे. ...

शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीजपुरवठा.. सुरु होतोय हा मोठा प्रकल्प - Marathi News | Farmers will now get electricity supply during the day.. This big project is starting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीजपुरवठा.. सुरु होतोय हा मोठा प्रकल्प

शेतीला दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी १ हजार ९१ मेगावॉट सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प निर्मितीच्या कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत. यापूर्वी ९०० मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी कार्यादेश देण्यात आले होते. ...

महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा : कोकणचे 'डबल गेम' प्रथम, तर नागपूर विभागाचे ‘नथिंग टु से’ द्वितीय - Marathi News | Mahavitaran State Level Drama Competition: Konkan's 'Double Game' first, Nagpur Division's 'Nothing to Say' second | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा : कोकणचे 'डबल गेम' प्रथम, तर नागपूर विभागाचे ‘नथिंग टु से’ द्वितीय

महावितरणचे संचालक (संचालन तथा मानव संसाधन) अरविंद भादिकर यांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. ...

तुटलेल्या विद्युत तारांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात दीड वर्षांत ५८ जणांनी गमावला जीव - Marathi News | 58 people lost their lives in Kolhapur district in one and a half years due to broken power lines | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुटलेल्या विद्युत तारांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात दीड वर्षांत ५८ जणांनी गमावला जीव

देखभाल दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह ...

अग्रलेख : पगारवाढ आणि काही प्रश्न...; वीज कंपन्यांवर पडणारा कोटींचा बोजा चिंतेत टाकणारा - Marathi News | Editorail on salary increase for mahavitaran mahanirmiti mahapareshan electricity employees | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : पगारवाढ आणि काही प्रश्न...; वीज कंपन्यांवर पडणारा कोटींचा बोजा चिंतेत टाकणारा

निवडणुकीत मते हवीत म्हणून मतदारांना इतके सारे देता आहात तर आमच्या पगाराचे काय, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होणेही स्वाभाविक आहे. ...

सांगली जिल्ह्यातील ९७९८ वीज ग्राहकांकडून महावितरणविरोधात तक्रारी - Marathi News | Complaints against Mahadistribution from 9798 electricity consumers in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ९७९८ वीज ग्राहकांकडून महावितरणविरोधात तक्रारी

महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून ९७७४ तक्रारी निकाली : सर्वाधिक ४८२२ वीज पुरवठा खंडितच्या तक्रारींचा समावेश ...

रोहित्राची महाआरती करून वेधले महावितरणचे लक्ष; अकोल्यातील घटना - Marathi News | in akola electric transformer maha aarti by residence attracted the attention of mahavitaran | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोहित्राची महाआरती करून वेधले महावितरणचे लक्ष; अकोल्यातील घटना

महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी माजी महापौर मदन भरगड यांनी शनिवारी सकाळी शेकडो नागरिकांसह विद्युत रोहित्राची महाआरती केली. ...

वीज कामगारांसाठी ‘हरयाणा पॅटर्न’ राबवणार; फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती - Marathi News | Will implement 'Haryana Pattern' for electricity workers; Devendra Fadnavis information in Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज कामगारांसाठी ‘हरयाणा पॅटर्न’ राबवणार; फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

महावितरणने विहीत शैक्षणिक अर्हता नसलेल्या कंत्राटी कामगारांना विद्युत सहायक व उपकेंद्र सहायक या पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्यासाठी तीन वर्षांचा अवधी दिला आहे. ...