लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

अकोला : ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर 'रूमने मोर्चा' - Marathi News | Thackeray Group s Shiv Sena s Morcha at the mahavitaran office akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महावितरण कार्यालयावर 'रूमने मोर्चा'

दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शेतकरी सहभागी ...

Electricity Bill: केंद्राचा एक निर्णय अन् महाराष्ट्रात वीज बिल महागण्याची शक्यता; झटका देण्याची तयारी... - Marathi News | Electricity Bill Hike soon: A decision by the Center and possibility of costlier electricity bill in Maharashtra; coal transport from rail, sea route for enviornment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राचा एक निर्णय अन् महाराष्ट्रात वीज बिल महागण्याची शक्यता; झटका देण्याची तयारी...

आधीच भरमसाठी वीज बिल येत असल्याने कितीही कमी वीज वापर केला तरी पाचशेच्या दोन चार नोटा खर्ची पडत आहेतच. त्यातच केंद्र सरकारचा एक निर्णय महाराष्ट्र, गुजरात, पंजाबमधील नागरिकांना वीज बिल दरवाढीचा शॉक देण्याची शक्यता आहे. ...

महावितरणच्या दारात, घोड्यावरून पोहचली वरात ! वीज जोडणीसाठी अनोखे आंदोलन - Marathi News | for electricity connection At the door of Mahavitran in Nilanga, the groom arrived on horseback! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महावितरणच्या दारात, घोड्यावरून पोहचली वरात ! वीज जोडणीसाठी अनोखे आंदोलन

कर्मचारी म्हणाले होते, डिमांड रक्कम भरली म्हणजे तुमचा महावितरणशी आता कुठे साखरपुडा झाला. ज्यावेळी जोडणी मिळेल त्यावेळी लग्न झाले म्हणून समजा. ...

कोकण विभागात सर्वाधिक वीजचोरी; भरारी पथकांद्वारे चोरी पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर - Marathi News | Most electricity theft in Konkan region; Use of modern technology to catch theft by Bharari squads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण विभागात सर्वाधिक वीजचोरी; भरारी पथकांद्वारे चोरी पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

६३ भरारी पथकांनी कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी केली. ...

आईच्या मोल मजुरीचं चीज झालं, महावितरण परीक्षेत मुलगा राज्यात पहिला - Marathi News | The mother's labor cost, the Solapur son stood first in the state in the Mpsc exam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आईच्या मोल मजुरीचं चीज झालं, महावितरण परीक्षेत मुलगा राज्यात पहिला

रविराज जनार्धन थोरबोले यांनी महावितरणमार्फत २३ नोव्हेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन परीक्षेमध्ये एनटीसीमधून राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे ...

पुण्यात विजेचा धक्का लागून मुलाच्या मृत्यू; महावितरणच्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Boy dies due to lightning in Pune; A case has been registered against the engineer of Mahavitaran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात विजेचा धक्का लागून मुलाच्या मृत्यू; महावितरणच्या अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

कात्रज कोंढवा रोडवरील बलकवडे नगर येथील ओमकार सोसायटी येथे २३ ऑक्टोबर रोजी घडली होती... ...

ग्रामपंचायत, नगरपालिकांची ७,८४१ कोटींची वीज थकबाकी माफ; ऊर्जा विभागाचा मोठा निर्णय  - Marathi News | 7,841 crore electricity arrears waived off by Gram Panchayats, Municipalities, Energy Department decision | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ग्रामपंचायत, नगरपालिकांची ७,८४१ कोटींची वीज थकबाकी माफ; ऊर्जा विभागाचा मोठा निर्णय 

मुद्दलाची रक्कम शासन महावितरणला भरणार ...

मौदा, कळमेश्वर, बुटीबोरी, उमरेड, कामठी अन् हिंगण्यातील विजेचेही खासगीकरण - Marathi News | Privatization of electricity in Mauda, Kalmeshwar, Butibori, Umred, Kamthi and Hingna in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मौदा, कळमेश्वर, बुटीबोरी, उमरेड, कामठी अन् हिंगण्यातील विजेचेही खासगीकरण

टोरेंट पॉवर कंपनीच्या बिझनेस प्लानमध्ये खुलासा : पाच वर्षांत ३११० कोटीची गुंतवणूकीचा दावा ...