लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत - Marathi News | floods in west bengal districts plunged Mamata Banerjee wrote letter to Narendra Modi asking for help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत

Mamata Banerjee And Narendra Modi : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. ...

ममता बॅनर्जी यांना कोर्टाने फटकारले! महिला डॉक्टरांना नाईट शिफ्टपासून रोखू नका - Marathi News | Mamata Banerjee reprimanded by the court! Do not bar women doctors from night shift | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी यांना कोर्टाने फटकारले! महिला डॉक्टरांना नाईट शिफ्टपासून रोखू नका

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ममता बॅनर्जीच्या सरकारने काढलेल्या अधिसूचनेवरुन फटकारले. ...

डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी - Marathi News | Demand for doctors, Mamata Banerjee's big decision; New charge on IPS Manoj Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी

Kolkata New police commissioner : आरजी कर रुग्णालयात घडलेल्या घटनेपासून ज्युनिअर्स डॉक्टर संपावर आहेत. ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत डॉक्टरांनी काही मागण्या केल्या. त्यातील तीन महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.  ...

"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले - Marathi News | "Can't prevent women doctors from doing night shift", reprimanded the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Supreme Court on RG Kar case Today : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने महिला डॉक्टरांची नाईट शिफ्ट बंद करण्याचा निर्णय घेतला. तशी अधिसूचनाही काढण्यात आली. यावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फैलावर घेतले.   ...

Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं? - Marathi News | Mamata Banerjee bowed down to demands of doctors which were accepted what happened next | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?

Mamata Banerjee And Kolkata Doctor Case : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अखेर डॉक्टरांच्या मागण्यांपुढे झुकावं लागलं आहे. कोलकाता येथील हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. ...

डॉक्टरांच्या आंदोलनस्थळी ममतांची अचानक भेट; पुन्हा कामावर परतण्याचे केले आवाहन - Marathi News | Mamta's sudden visit to the doctor's protest site; Appealed to return to work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांच्या आंदोलनस्थळी ममतांची अचानक भेट; पुन्हा कामावर परतण्याचे केले आवाहन

आंदोलक डॉक्टरांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. ...

पुन्हा चर्चा फेल! लाइव्ह स्ट्रीमिंगवर डॉक्टर ठाम; ममता म्हणाल्या, आपण अशा पद्दतीने माझा अपमान करू शकत नाही - Marathi News | discussion Failed again Doctor insists on live streaming; Mamta said, you cannot insult me in such a way | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा चर्चा फेल! लाइव्ह स्ट्रीमिंगवर डॉक्टर ठाम; ममता म्हणाल्या, आपण अशा पद्दतीने माझा अपमान करू शकत नाही

यापूर्वी, पश्चिम बंगाल सरकारने गुरुवारी डॉक्टरांची बैटक बोलावली होती. तेव्हा ममता बॅनर्जी वाट बघत बसल्या मात्र डॉक्टर आले नव्हते. ...

"मला काल रात्रभर झोप लागली नाही"; ममता बॅनर्जी आंदोलक डॉक्टरांना काय म्हणाल्या? - Marathi News | "I didn't sleep all night last night"; What did Mamata Banerjee say to the protesting doctors? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला काल रात्रभर झोप लागली नाही"; ममता बॅनर्जी आंदोलक डॉक्टरांना काय म्हणाल्या?

Mamata Banerjee News : कोलकातामधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाविरोधात आंदोलन करत असलेल्या डॉक्टरांची ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली.  ...