लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

भाजपशी पंगा घेतला, आता केंद्राचा ससेमिरा! ममता, केजरीवालांना आता पळता भुई थोडी! - Marathi News | Mamata Banerjee, Aravind Kejriwal now run; Central Agencies now targeting them | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपशी पंगा घेतला, आता केंद्राचा ससेमिरा! ममता, केजरीवालांना आता पळता भुई थोडी!

थेट भाजपशी झुंज घेत त्यांनी निवडणुका जिंकल्या. मोदींसमोर हिमतीने उभे ठाकले; पण आता मात्र या दोघांमागे केंद्राचा ससेमिरा लागला आहे! ...

तुम्ही तरी पुढे जा, नाहीतर दुसऱ्याला रस्ता द्या! ममता बॅनर्जींचा भाजपशी गुप्त समझोता? - Marathi News | You should go ahead, otherwise give way to someone else! Darek Obrayan on Voice President Election | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुम्ही तरी पुढे जा, नाहीतर दुसऱ्याला रस्ता द्या! ममता बॅनर्जींचा भाजपशी गुप्त समझोता?

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बदलत्या भूमिकांबाबत डेरेक ओ’ब्रायन यांच्याशी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी केलेला संवाद. ...

WBSSC Scam : "जप्त करण्यात आलेल्या पैशांशी माझा संबंध नाही", पार्थ चॅटर्जींचा मोठा खुलासा - Marathi News | wbssc scam partha chatterjee on the cash found from arpita mukherjee house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जप्त करण्यात आलेल्या पैशांशी माझा संबंध नाही", पार्थ चॅटर्जींचा मोठा खुलासा

WBSSC Scam : या रकमेपैकी केवळ एक अंश जप्त करण्यात आले आहेत. याचा खुलासा त्यांनी आतापर्यंत केला आहे, असे तपास अधिकाऱ्याने सांगितले. ...

West Bengal SSC Scam: 'हा एक मोठा खेळ'; शिक्षक भरती घोटाळ्याबाबत ममता बॅनर्जींनी दिली प्रतिक्रिया - Marathi News | West Bengal SSC Scam: 'It is a Big Game'; West Bengal CM Mamata Banerjee reacts on teacher recruitment scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा एक मोठा खेळ'; शिक्षक भरती घोटाळ्याबाबत ममता बॅनर्जींनी दिली प्रतिक्रिया

पश्चिम बंगालशी संबंधित शिक्षक भरती घोटाळ्यात पार्थ चॅटर्जी यांचे नाव आल्यानंतर त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आले आहे. ...

पार्थ चॅटर्जींची मंत्रीपदावरून हकालपट्टी, घोटाळ्यात नाव आल्यानंतर ममता बॅनर्जींची कारवाई! - Marathi News | West Bengal SSC scam : Government removes Partha Chatterjee from ministry with immediate effect | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पार्थ चॅटर्जींची मंत्रीपदावरून हकालपट्टी, घोटाळ्यात नाव आल्यानंतर ममता बॅनर्जींची कारवाई!

West Bengal SSC scam : पार्थ चॅटर्जी हे सध्या उद्योगमंत्री होते. ज्यावेळी ते शिक्षणमंत्री होते, त्यावेळी झालेल्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. ...

SSC Scam : सर्व पैसा पार्थ चटर्जींचा, मला रूममध्ये जाण्याचीही परवानगी नव्हती; ED च्या चौकशीत अर्पिता मुखर्जी कोलमडली - Marathi News | SSC Scam All money belongs to Partha Chatterjee, I was not even allowed to enter the room; Arpita Mukherjee revealed in ed interrogation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सर्व पैसा पार्थ चटर्जींचा, मला रूममध्ये जाण्याचीही परवानगी नव्हती; EDच्या चौकशीत अर्पिता कोलमडली

West Bengal SSC Scam: शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी ईडीच्या कबुलीजबाबात अर्पिता मुखर्जीने म्हटले आहे, की जप्त करण्यात आलेले सर्व पैसे पार्थ चॅटर्जी यांचेच आहेत. त्यांचेच लोक हे पैसे घेऊन येत होते. ...

Arpita Mukherjee : टॉयलेटमध्ये खजिना! 29 कोटी कॅश, 5KG सोनं; कॅश क्वीनच्या नव्या ठिकाणावर नोटा मोजायला लागले 10 तास - Marathi News | west bengal Arpita Mukherjee ed recovered 29 crore cash from toilet of flat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टॉयलेटमध्ये खजिना! 29 कोटी कॅश, 5KG सोनं; कॅश क्वीनच्या नव्या ठिकाणावर नोटा मोजायला लागले 10 तास

गेल्या 5 दिवसांपूर्वीच ED ला अर्पिताच्या एका फ्लॅटमधून 21 कोटी रुपये रोख आणि काही मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या. ...

प. बंगालमध्येही मिशन गुवाहाटी?, तृणमूलचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा - Marathi News | 38 Trinamool Congress MLAs in touch with BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प. बंगालमध्येही मिशन गुवाहाटी?, तृणमूलचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा

गेल्या वर्षी झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. ...