लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

"भाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, एकत्र येऊन लढायला हवं", ममता बॅनर्जींचं विरोधी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | WB CM TMC chief Mamata Banerjee writes to all Oppn leaders and CMs expressing concern over BJPs direct attacks on democracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, एकत्र येऊन लढायला हवं", ममता बॅनर्जींचं विरोधी पक्षांना पत्र

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपा विरोधात कणखरपणे उभं राहण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. ...

West Bengal: पश्चिम बंगाल पोलिसांची मोठी कारवाई; राज्यातील विविध भागातून 200 पेक्षा जास्त जिवंत बॉम्ब जप्त - Marathi News | West Bengal: Major action by West Bengal Police; More than 200 bombs seized from various parts of the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगाल पोलिसांची मोठी कारवाई; 200 पेक्षा जास्त जिवंत बॉम्ब जप्त

West Bengal: पश्चिम बंगालच्या विविध भागांमधून पोलिसांना सातत्याने जिवंत बॉम्ब सापडत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 200 पेक्षा जास्त बॉम्ब निकामी केले आहेत. ...

Birbhum violence case : ममता सरकारला झटका; बीरभूम हिंसाचाराची चौकशी सीबीआय करणार, न्यायालयाचे आदेश - Marathi News | In Bengal's Birbhum violence case, high court orders CBI probe, seeks report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता सरकारला झटका; बीरभूम हिंसाचाराची चौकशी सीबीआय करणार

Birbhum violence case : बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता. येथील अनेक घरांना आग लागली होती. या आगीत 2 मुलांसह 8 जणांचा मृत्यू झाला होता. ...

Actor: अभिनेता अभिषेक चटर्जींचे अकाली निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक - Marathi News | Actor: Actor Abhishek Chatterjee dies prematurely, CM mamata Banerjee tweets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता अभिषेक चॅटर्जींचे अकाली निधन, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

अभिषेक चॅटर्जी यांनी 1986 मध्ये पथभोला या चित्रपटातून बंगली चित्रपटसृष्टीत डेब्यू केला होता ...

Birbhum violence: बीरभूम हिंसाचारावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, राज्यातील जनतेला केलं मोठं आवाहन - Marathi News | PM Narendra Modi reaction on Birbhum violence and Appeal to the people of the west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीरभूम हिंसाचारावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, राज्यातील जनतेला केलं मोठं आवाहन

यासंदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारला, केंद्राकडून पूर्ण मदत मिळेल, असे आश्वासनही दिले आहे. ...

"हे बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही", बीरभूम हिंसाचार प्रकरणी ममतांचे प्रत्युत्तर - Marathi News | birbhum violence case this is bengal not uttar pradesh know what mamata banerjee said in birbhum violence case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे बंगाल आहे, उत्तर प्रदेश नाही", बीरभूम हिंसाचार प्रकरणी ममतांचे प्रत्युत्तर

Birbhum Violence Case: 'सरकार आमचे आहे आणि आम्हाला आमच्या राज्यातील जनतेची काळजी आहे', असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ...

Shatrughan Sinha on PM : "पंतप्रधान वाराणसीतून निवडणूक लढवू शकतात, मी आसनसोलमधून का नाही?": शत्रुघ्न सिन्हा - Marathi News | Shatrughan Sinha on PM Narendra Modi | "PM can contest from Varanasi, why cant I not from Asansol?": Shatrughan Sinha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''पंतप्रधान वाराणसीतून निवडणूक लढवू शकतात, मी आसनसोलमधून का नाही?'': शत्रुघ्न सिन्हा

Shatrughan Sinha on PM : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोल लोकसभा मतदारसंघातून आणि बाबुल सुप्रियो यांना बालीगंगे विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसची उमेदवारी दिली आहे. ...

'पेगासस सॉफ्टवेअर 25 कोटींमध्ये खरेदी करण्याची ऑफर होती', ममता बॅनर्जींचा गौप्यस्फोट - Marathi News | Mamata Banerjee: We were offered Pegasus Spyware For ₹25 Crore, we rejected It, says Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पेगासस सॉफ्टवेअर 25 कोटींमध्ये खरेदी करण्याची ऑफर होती', ममता बॅनर्जींचा गौप्यस्फोट

Mamata Banerjee: "आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना चंद्राबाबू नायडूंनी या सॉफ्टवेअरचा वापर केला होता. आता केंद्र सरकार राजकारणी, न्यायाधीश, अधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर करत आहे ...