लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

West Bengal Violence: भयावह! बंगालमध्ये हिंसाचार कायम; आणखी एका BJP नेत्याची हत्या, TMC वर आरोप - Marathi News | bjp leader mithun ghosh killed in west bengal suvendu adhikari allegations on tmc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयावह! बंगालमध्ये हिंसाचार कायम; आणखी एका BJP नेत्याची हत्या, TMC वर आरोप

पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजप (BJP) नेत्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ...

ममता बॅनर्जींच्या खेळीमुळे काँग्रेसच्या प्रयत्नांना धक्का - Marathi News | tmc is BJPs b team says congress leader Adhir Chowdhury | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींच्या खेळीमुळे काँग्रेसच्या प्रयत्नांना धक्का

अधिर रंजन चौधरींची तृणमूलवर टीका ...

Rahul gandhi : 'शिवसेनेचं 100 टक्के खरंय, राहुल गांधींना PM पदाचे उमेदवार घोषित करावं' - Marathi News | Rahul gandhi : Shiv Sena's 100 percent truth, Rahul Gandhi should be declared the candidate for the post of PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शिवसेनेचं 100 टक्के खरंय, राहुल गांधींना PM पदाचे उमेदवार घोषित करावं'

Rahul gandhi : आगामी काळात पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आक्रमक होताना दिसत आहे. ...

“मोदींवर विश्वास ठेवला होता, BJP ला मदत करुन चूक केली”; पक्षाला रामराम करत नेत्याने केले मुंडन - Marathi News | tripura mla ashish das left the bjp party got his head shaved in kolkata as a remorse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मोदींवर विश्वास ठेवला होता, BJP ला मदत करुन चूक केली”; पक्षाला रामराम करत नेत्याने केले मुंडन

भवानीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपला चितपट करत मुख्यमंत्रीपद कायम राखले. ...

ममतादीदी गोव्यात येऊन काय करणार? भाजपापेक्षा जास्त काँग्रेसलाच फटका - Marathi News | What will Mamata Banerjee do after coming to Goa? It hit Congress more than BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ममतादीदी गोव्यात येऊन काय करणार? भाजपापेक्षा जास्त काँग्रेसलाच फटका

ममता गोव्यातल्या ख्रिस्ती मतदारांना आपल्याकडे ओढतील हे स्पष्टच आहे. दीदींचा प्रयोग यशस्वी झाला, तर भाजपपेक्षा काँग्रेसला जास्त फटका बसेल. ...

'हे रामराज्य आहे का किलिंग राज्य?', लखीमपूर हिंसाचारावरुन ममता बॅनर्जी कडाडल्या - Marathi News | CM Mamata Banerjee slams BJP over Lakhimpur violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे रामराज्य आहे का किलिंग राज्य?', लखीमपूर हिंसाचारावरुन ममता बॅनर्जी कडाडल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लखीमपूर येथील हिंसाचाराच्या प्रकरणावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...

ममता यांचा दणदणीत विजय, मुख्यमंत्रिपद कायम; भाजपाचा ५८ हजार मतांनी पराभव - Marathi News | WB By Election: Mamata Banerjee victory, retaining the post of CM; BJP defeated by 58,000 votes | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममता यांचा दणदणीत विजय, मुख्यमंत्रिपद कायम; भाजपाचा ५८ हजार मतांनी पराभव

विधानसभा निवडणुकांत ममता बॅनर्जी यांचा नंदिग्राम मतदारसंघात पराभव झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्रीपद कायम राखण्यासाठी त्यांना सहा महिन्यांच्या आत पुन्हा विधानसभेवर निवडून येणे आवश्यक होते. ...

Bhawanipur Bypoll Election Result: “मीच मॅन ऑफ द मॅच”; पराभूत भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवालांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | priyanka tibrewal bjp contestant said i am the man of the match bhawanipur by election result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मीच मॅन ऑफ द मॅच”; पराभूत भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवालांची पहिली प्रतिक्रिया

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद स्वतःकडे कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जींना हा विजय आवश्यक होता. ...