लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार धोक्यात?; सुप्रीम कोर्टानं पाठवली केंद्र अन् राज्य सरकारला नोटीस - Marathi News | SC In West Bengal Seeks Response From Center On Petition Seeking Imposition Of President's Rule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकार धोक्यात?; सुप्रीम कोर्टानं पाठवली केंद्र अन् राज्य सरकारला नोटीस

Mamata Banerjee government in trouble: पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या घटनांची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी अशी मागणीही याचिकेत करण्यात आली. ...

ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले मालदा आंबे, दहा वर्षांपासूनची परंपरा राखली कायम - Marathi News | Mamata Banerjee sent Malda Mango to Prime Minister Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले मालदा आंबे, दहा वर्षांपासूनची परंपरा राखली कायम

Mamata Banerjee & Narendra Modi News: ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतरही केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जींमधील वाद कायम राहिला आहे. ...

खूशखबर! विद्यार्थ्यांना मिळणार तब्बल 10 लाखांपर्यंत कर्ज, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा  - Marathi News | Student Credit Card launched mamata banerjee government provide loan of up to 10 lakh rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! विद्यार्थ्यांना मिळणार तब्बल 10 लाखांपर्यंत कर्ज, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा 

Student Credit Card launched : तृणमूल काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्टुडंट क्रेडिट कार्ड योजनेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती दिली आहे. ...

संघर्ष शिगेला! राज्यपाल भ्रष्टाचारी, त्यांना पदावरून हटवा; ममता बॅनर्जींची मागणी - Marathi News | cm mamata banerjee alleged that governor jagdeep dhankhar is a corrupted man | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संघर्ष शिगेला! राज्यपाल भ्रष्टाचारी, त्यांना पदावरून हटवा; ममता बॅनर्जींची मागणी

ममता बॅनर्जी आणि राज्यपालांमधील संघर्ष आणखी शिगेला जाण्याची चिन्हे आहेत. ...

महायुद्ध - Sharad Pawar यांची बिगर काँग्रेसी, भाजप विरोधी पक्षांसोबत बैठक | With Ashish Jadhao - Marathi News | World War - Sharad Pawar's meeting with non-Congress, BJP opposition parties | With Ashish Jadhao | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध - Sharad Pawar यांची बिगर काँग्रेसी, भाजप विरोधी पक्षांसोबत बैठक | With Ashish Jadhao

...

"उत्तर प्रदेशातील मृतदेह गंगेच्या पाण्यासोबत पश्चिम बंगालमध्ये येतात, कोरोना संक्रमणाचा अधिक धोका" - Marathi News | TMC Mamata Banerjee plays up card against bjp says bodies floating in ganga could spread coronavirus | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"उत्तर प्रदेशातील मृतदेह गंगेच्या पाण्यासोबत पश्चिम बंगालमध्ये येतात, कोरोना संक्रमणाचा अधिक धोका"

TMC Mamata Banerjee And Yogi Government : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

"मुख्यमंत्री गप्प राहून किती महिलांवर बलात्कार होताना पाहणार आहेत?"; स्मृती इराणी संतापल्या - Marathi News | smriti irani attacks on mamata banerjee over post poll violence how much rapes she will watch remaining silent | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुख्यमंत्री गप्प राहून किती महिलांवर बलात्कार होताना पाहणार आहेत?"; स्मृती इराणी संतापल्या

BJP Smriti Irani Slams Mamata Banerjee : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

मोठी बातमी! भाजपला 'धक्के पे धक्का'; गंगाजल शिंपडून 350 भाजप कार्यकर्त्यांचा टीएमसीत प्रवेश - Marathi News | BJP workers were now taken back to TMC after purifying them by gangajal in West bengal  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मोठी बातमी! भाजपला 'धक्के पे धक्का'; गंगाजल शिंपडून 350 भाजप कार्यकर्त्यांचा टीएमसीत प्रवेश

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सैंथिया भागात 350 भाजप कार्यकर्ते टीएमसी कार्यालयाबाहेर उपेषणाला बसले होते. भाजपत जाऊन आमच्याकडून चूक झाली, आम्हाला पुन्हा टीएमसीमध्ये घ्या, असे या सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. ...