लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी

Mamata banerjee, Latest Marathi News

Mamata Banerjee: ममता बॅनर्जी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; जे पी नड्डा आंदोलनाला बसणार - Marathi News | Mamata Banerjee Oath Ceremony: Mamata Banerjee will be sworn in as CM today; JP Nadda will start agitation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mamata Banerjee: ममता बॅनर्जी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; जे पी नड्डा आंदोलनाला बसणार

Mamata Banerjee Oath Ceremony: एकीकडे कोलकात्यात ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत, तर दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे बंगालधील हिंसाचाराविरोधात धरणे धरणार आहेत. ...

ममतांच्या आशेवर पाणी, नंदीग्राममध्ये शुभेंदूच राहणार विजयाचे 'अधिकारी'; आरओंची सुरक्षा वाढविली - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 big blow for mamata banerjee eci says no recounting in nandigram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममतांच्या आशेवर पाणी, नंदीग्राममध्ये शुभेंदूच राहणार विजयाचे 'अधिकारी'; आरओंची सुरक्षा वाढविली

ममता बॅनर्जी यांनी मतमोजणीत गडबड झाल्याचा आरोप केला होता. मात्र तो निवडणूक आयोगाने फेटाळला. आयोगाने म्हटले आहे... ...

West Bengal Election Result 2021 : "भाजपाला पराभूत करता येऊ शकते, भाजपाला आता....’’, बंगालमधील विजयानंतर ममता बॅनर्जींचा टोला - Marathi News | West Bengal Election Result 2021: "BJP can be defeated, They now needs political oxygen", Mamata Banerjee Criticize BJP after victory in West Bengal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Election Result 2021 : "भाजपाला पराभूत करता येऊ शकते, भाजपाला आता....’’, बंगालमधील विजयानंतर ममता बॅनर्जींचा टोला

West Bengal Election Result 2021: दणदणीत विजयासह सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि मोदी-शाहांच्या समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. ...

West Bengal Election 2021: “असा हिंसाचार भारताच्या फाळणीवेळी घडल्याचे ऐकले होते”; जेपी नड्डा कडाडले - Marathi News | bjp nadda says I had heard of such incidents during India partition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: “असा हिंसाचार भारताच्या फाळणीवेळी घडल्याचे ऐकले होते”; जेपी नड्डा कडाडले

West Bengal Election 2021: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा दोन दिवसाच्या कोलकाता दौऱ्यावर असून, बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचाराबाबत दुःख व्यक्त केले आहे. ...

मोनेर जोरे, मोनेर बले : ममता बॅनर्जी, मनोबळावर घडलेला एक जिद्दीचा प्रवास. - Marathi News | Mamata Banerjee, journey of a woman in patriarchal society with mind power | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मोनेर जोरे, मोनेर बले : ममता बॅनर्जी, मनोबळावर घडलेला एक जिद्दीचा प्रवास.

पांढरी सुती साडी, तिला निरनिराळ्या रंगांचे काठ, खांद्यावर शाल असा पोशाख. पायात साध्या निळ्या पट्ट्यांच्या स्लीपर्स. कालीघाट परिसरातलं त्यांचं छोटं घर. ममता बॅनर्जी. पुरुषप्रधान समाजात निकरानं लढा देणारी बलवान, बुद्धिमान स्त्री.    ...

कंगना राणौतचं वादग्रस्त विधान; ममता बॅनर्जींना म्हणाली, ‘रक्तपिपासू राक्षसीण’ - Marathi News | kangana ranaut calling mamata banerjee as tadaka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतचं वादग्रस्त विधान; ममता बॅनर्जींना म्हणाली, ‘रक्तपिपासू राक्षसीण’

Kangana Ranaut Tweets : त्राटिकेसोबत केली ममतांची तुलना, मोदींना दिला ‘सुपर गुंडई’ करण्याचा सल्ला ...

Sharad Pawar : "पवार साहेंबांच्या अदृश्य हातांमुळे ममता बॅनर्जी जिंकल्या, पण महाराष्ट्रात प्रत्यक्ष हात असूनही…’’ - Marathi News | Sharad Pawar: Nilesh Rane Says "Mamata Banerjee won because of Pawar's invisible hand, but despite having a real hand in Maharashtra lost pandharpur" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sharad Pawar : "पवार साहेंबांच्या अदृश्य हातांमुळे ममता बॅनर्जी जिंकल्या, पण महाराष्ट्रात प्रत्यक्ष हात असूनही…’’

Sharad Pawar News : ममता बॅनर्जींच्या विजयात शरद पवार यांचा हात असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपा नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे.  ...

West Bengal Election 2021: निकालानंतर बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; तृणमूल-भाजप कार्यकर्त्यांत झटापट, ९ जणांचा मृत्यू - Marathi News | west bengal election 2021 violent clash between bjp and tmc workers 9 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal Election 2021: निकालानंतर बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार; तृणमूल-भाजप कार्यकर्त्यांत झटापट, ९ जणांचा मृत्यू

West Bengal Election 2021: निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफळल्याचे दिसून येत आहे. ...