लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
Mango Varieties: आंबा लागवड करताय? कोणत्या जातीची निवड कराल - Marathi News | Mango Varieties: Cultivation of mango? Which Variety will you choose? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Varieties: आंबा लागवड करताय? कोणत्या जातीची निवड कराल

Mango Variety आंबा यशस्वी उत्पादनासाठी योग्य जातीची निवड ही पहिली व अत्यंत महत्वाची पायरी आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने आंब्यामध्ये आजपर्यंत एकूण सात जाती प्रसारित केल्या आहेत. ...

बिर्याणीच्या नावाखाली भलताच गोंधळ,आंब्याचा रस घालून कोण करतं मँगो बिर्याणी? लोक चिडले आणि.. - Marathi News | Weird food combination, how to make mango biryani, viral video of mango biryani recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिर्याणीच्या नावाखाली भलताच गोंधळ,आंब्याचा रस घालून कोण करतं मँगो बिर्याणी? लोक चिडले आणि..

Weird Food- Mango Biryani: सोशल मिडियावर सध्या व्हायरल झालेल्या या पदार्थाला बिर्याणी म्हणायचं की नाही ते तुम्हीच पाहा आणि ठरवा... ...

Farmer Success Story भरघोस उत्पन्नासाठी या शेतकऱ्याने विकसित केली काजूची नवीन जात - Marathi News | This farmer developed a new variety of cashew nut for a good income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story भरघोस उत्पन्नासाठी या शेतकऱ्याने विकसित केली काजूची नवीन जात

लांजा तालुक्यातील आरगाव येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर यांनी काजूची नवीन जात विकसित केली आहे. भरघोस उत्पन्न देणारी ही जात ठरणार असून, नव्या संशोधित जातीला 'एकेआर' हे नाव देण्याचा त्यांचा मानस आहे. ...

Mango Export : लासलगाव कृषकमधून अकरा देशांत सहाशे टन आंब्याची निर्यात, कुठल्या आंब्याला मागणी?  - Marathi News | Latest News Export of six hundred tons of mango from Lasalgaon Krushak to eleven countries see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Export : लासलगाव कृषकमधून अकरा देशांत सहाशे टन आंब्याची निर्यात, कुठल्या आंब्याला मागणी? 

Mango Export : लासलगाव येथील कृषक विकिरण केंद्रातून अवघ्या दीड महिन्यात ६०० टन आंब्याची निर्यात झाली आहे. ...

Mango Tree ही महानगरपालिका एक लाख आंबा कोयींचे संकलन करून करणार हा आगळावेगळा प्रकल्प - Marathi News | Mango Tree Plantation is a separate project that the Municipal Corporation will do by collecting one lakh mangoes seed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Tree ही महानगरपालिका एक लाख आंबा कोयींचे संकलन करून करणार हा आगळावेगळा प्रकल्प

नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्ष वसुंधरा अभियानामध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना राबवित असते. शहरात हरित पट्टे वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कोयी संकलन मोहीम सुरू केली आहे. ...

Konkan Farmer Success Story कोकणच्या लाल मातीत लगडल्या हिरव्या मोसंबी - Marathi News | Konkan Farmer Success Story Green roses planted in the red soil of Konkan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Konkan Farmer Success Story कोकणच्या लाल मातीत लगडल्या हिरव्या मोसंबी

नैसर्गिक दृष्टचक्रामुळे आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावत असल्याने शेतकऱ्यांनी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. नाखरे येथील प्रयोगशील शेतकरी शैलेंद्र सदानंद शिंदे-दसूरकर यांनी पाच एकर क्षेत्रांवर मोसंबीची लागवड चार वर्षांपूर्वी केली होती. ...

बघा टॅनिंग घालविण्यासाठी कसा करायचा आंब्याचा उपयोग- उन्हामुळे रापलेला चेहरा चटकन उजळेल - Marathi News | 4 amazing ways of using mango pulp for glowing skin, how to use mango pulp for skin care in summer | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बघा टॅनिंग घालविण्यासाठी कसा करायचा आंब्याचा उपयोग- उन्हामुळे रापलेला चेहरा चटकन उजळेल

...

Hapus Mango कोकणातील हापूस संपला, आता ह्या नवीन हापूसची चव चाखा - Marathi News | Hapus Mango Konkan hapus is over, now taste this new hapus | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hapus Mango कोकणातील हापूस संपला, आता ह्या नवीन हापूसची चव चाखा

कोकणच्या हापूसचा हंगाम संपुष्टात आला असून रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील आवक तुरळक प्रमाणात सुरू आहे. जुन्नर आंबेगावमधील Junnar Hapus Mango हापूसचा हंगाम सुरू झाला असून २० जूनपर्यंत हा आंबा उपलब्ध होणार आहे. ...