लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
प्रमोद सावंत यांनी 'विश्वास' जिंकला; मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब - Marathi News | Goa CM Pramod Sawant wins floor test 20 MLAs voted in his favor in the assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रमोद सावंत यांनी 'विश्वास' जिंकला; मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब

विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं 20 आमदारांचं मतदान ...

हर गाव का मनोहर; अमूल्य व्यक्तिमत्त्वाला अमूलची श्रद्धांजली - Marathi News | Amul pays tribute to Manohar Parrikar in its signature style | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हर गाव का मनोहर; अमूल्य व्यक्तिमत्त्वाला अमूलची श्रद्धांजली

मनोहर पर्रिकरांनी पणजीत रविवारी अखेरचा श्वास घेतला ...

चिता पेटत होती अन् सत्तातुर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती - उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray slams bjp over politics on goa chief minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिता पेटत होती अन् सत्तातुर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका केली आहे. गोव्यातील राजकारणावरुन शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे. ...

...अन् सावंत यांनी 'त्या' खुर्चीवर ठेवला पर्रीकरांचा फोटो - Marathi News | goa manohar parrikar and pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...अन् सावंत यांनी 'त्या' खुर्चीवर ठेवला पर्रीकरांचा फोटो

स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांची तुलना विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी होऊ शकत नाही. पण दोघांमध्येही काही साम्यस्थळे आहेत. तसेच दोघांमध्ये काही विसंगतीही आहेत ...

राज्यपालांनी घोडेबाजाराला वाव दिला; काँग्रेसचा आरोप - Marathi News | The Governor gave a ride to the horse market; Congress allegations | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यपालांनी घोडेबाजाराला वाव दिला; काँग्रेसचा आरोप

पत्रकार परिषदेत काँग्रेसचे कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत न्यायालयात जाण्याबाबत कायदेशीर सल्ला आम्ही घेत आहोत, असे सांगितले. ...

घटक पक्षांच्या दबावाला नितीन गडकरी पुरून उरले - Marathi News | Nitin Gadkari is full of pressure from the constituent parties | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घटक पक्षांच्या दबावाला नितीन गडकरी पुरून उरले

भाजपच्याही दोघा- तिघा आमदारांनी लॉबिंग व दबावाच्या राजकारणात भाग घेतला. ...

अलंकार पर्रीकरांचा आवडीचे खाद्याचे स्थळ - Marathi News | Alankar Parrikar's favorite food spot | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अलंकार पर्रीकरांचा आवडीचे खाद्याचे स्थळ

संध्याकाळी पाचनंतर येथे सुरु होणारी दवदिवशीची लगबग रात्री उशीरापर्यंत सततची सुरुच असते. ...

ओझरत्या ‘मनोहर’ भेटी - Marathi News | remembrance of visits with Manohar Parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ओझरत्या ‘मनोहर’ भेटी

89 चं ते साल मंडल-कमंडल वादाने लपेटलेलं. त्याचा अर्थ कळत नव्हता, पण शब्द मात्र तोंडात बसला. 89 ते 91 सालात सतत निवडणुकाच आहेत की काय असं वातावरण होतं. ...