लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
मनोहर पर्रिकरांच्या या पाच आठवणी दाखवतात त्यांचा मोठेपणा ! - Marathi News | These five memories of Manohar Parrikar show their magnitude! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोहर पर्रिकरांच्या या पाच आठवणी दाखवतात त्यांचा मोठेपणा !

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाल्यावर गोव्यासह संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. पर्रिकर यांच्या साधेपणाच्या, सुसंस्कृतपणाच्या आणि अर्थात माणूस म्हणून असलेल्या संवेदनशील वागणुकीच्या आठवणी कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत. ...

मनोहर पर्रीकरांचा उत्तराधिकारी ठरला; गोव्यात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री, रात्री शपथविधी - Marathi News | Pramod Sawant is Parrikar's successor; first time two Deputy Chief Minister in Goa, swearing in the night | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकरांचा उत्तराधिकारी ठरला; गोव्यात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री, रात्री शपथविधी

प्रमोद सावंत हे दोनवेळा साखळी मतदारसंघातून निवडून आले. काँग्रेसमधून जे नेते गेल्या वर्षभरात भाजपमध्ये आले, त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही असे भाजपने ठरवले होते. ...

राफेलचा पहिला बळी; पर्रीकरांना श्रद्धांजली वाहताना जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान - Marathi News | Rafale first victim; Jitendra Awhad's controversial statement while carrying homage to Parrikar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राफेलचा पहिला बळी; पर्रीकरांना श्रद्धांजली वाहताना जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे कर्करागाच्या आजाराने पीडित होते. ...

'मनोहारी' पर्वाचा अंत; पर्रीकर अनंतात विलीन  - Marathi News | Funeral on goa Chief minister Manohar Parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'मनोहारी' पर्वाचा अंत; पर्रीकर अनंतात विलीन 

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेल्या काही काळापासून स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत होते. ...

सासष्टीला ते आवडले, पण त्यांना जवळ मात्र कधी केलेच नाही - Marathi News | Salctte Liked him always but never supported as he wants | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सासष्टीला ते आवडले, पण त्यांना जवळ मात्र कधी केलेच नाही

मडगावच्या लॉयोला हायस्कुलमध्ये काही काळ शिक्षण घेतल्यामुळे असेल कदाचीत पर्रीकर यांचे सासष्टीतील कित्येक अल्पसंख्यांक समाजाच्या पुढाऱ्यांशी चांगले जमायचे. ...

गोव्याच्या नेतृत्वाचा तिढा कायम; दोन घटकपक्ष उपमुख्यमंत्रीपदासाठी अडून - Marathi News | Goa's leadership talks continues; Two parties wants Deputy Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या नेतृत्वाचा तिढा कायम; दोन घटकपक्ष उपमुख्यमंत्रीपदासाठी अडून

मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाला भाजपप्रणीत आघाडीच्या दोन्ही घटक पक्षांनी अजुनही मान्यता दिलेली नाही. ...

अंधेरा छटेगा कमल खिलेगा; पर्रीकरांनी गोव्यात भाजपाला 'अच्छे दिन' दाखवले - Marathi News | bjp flourishes in goa under the leadership of manohar parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अंधेरा छटेगा कमल खिलेगा; पर्रीकरांनी गोव्यात भाजपाला 'अच्छे दिन' दाखवले

गोव्यात भाजप बळकट करण्यामागे मनोहर पर्रीकर यांचे मोठे योगदान आहे. पक्षाच्या हितासाठी कोणतेही काम, कोणत्याही क्षणी पूर्ण करण्याचा त्यांचा हातखंडा. ...

कोण होईल गोव्याचा नवा मुख्यमंत्री? - Marathi News | Who will be the new Chief Minister of Goa? | Latest goa Videos at Lokmat.com

गोवा :कोण होईल गोव्याचा नवा मुख्यमंत्री?

गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री  मनोहर पर्रीकर  यांनी रविवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंंधित कर्करोगाशी झुंज ... ...