लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
पर्रीकरांनी सांगितले राहुल गांधींसोबतच्या बैठकीत काय झाले... - Marathi News | Parrikar said what happened in a meeting with Rahul Gandhi ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्रीकरांनी सांगितले राहुल गांधींसोबतच्या बैठकीत काय झाले...

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोवा दौऱ्यावर असताना अचानक विधानसभेमध्ये जाऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. ...

मनोहर पर्रीकर यांनी मांडला गोव्याचा अर्थसंकल्प, कर प्रस्ताव व योजनांचा समावेश नाही - Marathi News | Goa state budget is Present today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकर यांनी मांडला गोव्याचा अर्थसंकल्प, कर प्रस्ताव व योजनांचा समावेश नाही

गोवा राज्याचा 19 हजार 548 कोटी रुपये खर्चाचा 2019-2020 वर्षांसाठीचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी विधानसभेत सादर केला. ...

राफेल व्यवहाराच्या फाइल्स पर्रीकरांच्या बेडरुममध्ये - राजीव गौडा  - Marathi News | Rafale-deal files in Manohar Parrikar's Bedroom says Rajiv goda | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राफेल व्यवहाराच्या फाइल्स पर्रीकरांच्या बेडरुममध्ये - राजीव गौडा 

राफेल व्यवहाराच्या महत्त्वाच्या फाइल्स मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये असल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस समितीचे संशोधन विभागाचे निमंत्रक तथा खासदार राजीव गौडा यांनीही केला आहे.  ...

Rafale Deal : 'राणेंची ती ऑडिओ क्लिप खरी, म्हणूनच FIR झाला नाही' - Marathi News | Rafale Deal : Goa audio tapes authentic, Manohar Parrikar in possession of 'explosive' Rafale secrets: Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rafale Deal : 'राणेंची ती ऑडिओ क्लिप खरी, म्हणूनच FIR झाला नाही'

Rafale Deal : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरुन पुन्हा एकदा मोदी सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

गोव्यात भाजपाची कसोटी; मित्रपक्ष यंदा साथ देणार का? - Marathi News | BJP's Test in Goa; Will the friendly side accompany this year? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गोव्यात भाजपाची कसोटी; मित्रपक्ष यंदा साथ देणार का?

उत्तर आणि दक्षिण गोवा हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे असले तरी, दोन्ही मतदारसंघांत यंदा या पक्षाची कसोटी लागणार आहे. ...

Budget 2019: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 30 जानेवारीला सादर करणार गोव्याचा अर्थसंकल्प - Marathi News | Goa's budget to be presented by Chief Minister Manohar Parrikar on January 30 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Budget 2019: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 30 जानेवारीला सादर करणार गोव्याचा अर्थसंकल्प

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर येत्या 30 रोजी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. तीन दिवसांच्या विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सोमवारी पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पात झालेल्या बैठकीवेळी निश्चित करण्यात आले. ...

गोव्यातील खाण व्यवसाय तोडगा काढण्याचे पंतप्रधान मोदींचे आश्वासन - Marathi News | Goa mining: Centre looking at 'judicial solutions', says PM Narendra Modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील खाण व्यवसाय तोडगा काढण्याचे पंतप्रधान मोदींचे आश्वासन

गोव्यातील बंद असलेल्या खाण व्यवसायावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त करताना हा व्यवसाय पुन्हा सुरु व्हावा यासाठी तोडगा काढण्याचेही आश्वासन दिले आहे. ...

मगोपच्या हट्टामुळे गोवा सरकार धोक्यात येण्याची शक्यता - Marathi News | MGP to contest Shiroda & Mandrem Assembly bypolls in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मगोपच्या हट्टामुळे गोवा सरकार धोक्यात येण्याची शक्यता

गोव्यातील सत्ताधारी आघाडी आणि एकूणच स्थिरता सत्ताधारी आघाडीचा महत्त्वाचा भाग असलेल्या मगो पक्षाच्या हट्टामुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...