लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
असंतुष्ट थकले, मनोहर पर्रीकरांची खुर्ची अबाधित - Marathi News | Unsatisfied tired, manohar Parrikar's chair statbale | Latest goa News at Lokmat.com

गोवा :असंतुष्ट थकले, मनोहर पर्रीकरांची खुर्ची अबाधित

राज्य प्रशासन वेगाने चालण्यासाठी नेतृत्व बदल व्हावा किंवा अतिरिक्त खाती तरी दिली जावी, अशी मागणी घेऊन काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी खूप लॉबिंग केले. ...

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सोमवारी घेणार मंत्रिमंडळाची बैठक - Marathi News | Chief Minister Manohar Parrikar will hold a cabinet meeting on Monday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सोमवारी घेणार मंत्रिमंडळाची बैठक

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या सोमवारी त्यांच्या करंजाळे येथील निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची दाट शक्यता आहे. ...

मनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा - Marathi News | BJP Workers are emotional on Manohar Parrikar's birthday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकरांच्या जन्मदिनी कार्यकर्ते भावूक, देवाला प्रार्थना करून लाडक्या नेत्याला शुभेच्छा

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा आज वाढदिवस आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नाहीय. या पार्श्वभूमीवर लाडक्या नेत्याला दीर्घ आयुष्य लाभावे, अशी प्रार्थना भाजपा कार्यकर्ते आणि त्यांच्या हितचिंतकांनी देवाकडे केली आहे. ...

‘आजारी म्हणजे अकार्यक्षम नव्हे’ - Marathi News | 'Sick is not inefficient'; Goa Government in court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘आजारी म्हणजे अकार्यक्षम नव्हे’

मुख्यमंत्री आरोग्य प्रकरणात गोवा सरकारचा युक्तिवाद ...

गोव्याला लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका का नकोत? - Marathi News | Why do not want Goa assembly elections with loksabha? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याला लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका का नकोत?

काँग्रेस पक्षाचा उत्साह उत्तर भारतातील निकालांमुळे निश्चितच द्विगुणित झाला आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना गोव्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून सल्ला - Marathi News | Goa Congress state president gave advice to Prime Minister Narendra Modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधान नरेंद्र मोदींना गोव्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशमधील मतमोजणीचे काम सुरू असतानाच मंगळवारी रात्री मध्य प्रदेशसह, राजस्थान व छत्तीसगडमधील भाजपाचा पराभव मान्य करणारे ट्वीट केले व जनतेचा कौल मान्य असल्याचे जाहीर केले. ...

निवडणूक निकालाने गोवा प्रदेश काँग्रेसचा उत्साह वाढला - Marathi News | Election result of Goa Pradesh Congress boosted | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निवडणूक निकालाने गोवा प्रदेश काँग्रेसचा उत्साह वाढला

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वाटय़ाला जी स्थिती आली ते पाहून गोव्यात काँग्रेसजनांचा उत्साह वाढला ...

भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेतले तरच योग्य भवितव्य : मगोप - Marathi News | Right future only if BJP takes constituent parties into confidence | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेतले तरच योग्य भवितव्य : मगोप

गोव्यात देखील भाजपाने घटक पक्षांना विश्वासात घेऊन एकत्र काम केले तरच त्या पक्षाला योग्य भवितव्य असेल अशी प्रतिक्रिया माजी मंत्री व मगो पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी मंगळवारी व्यक्त केली. ...