लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
फ्रान्सिस लोबोंनी मुख्यमंत्र्यांना भेटणे टाळले, खाणप्रश्नी मुख्यमंत्री पंतप्रधानांशी बोलणार - Marathi News | Francis Lobon avoided meeting the chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फ्रान्सिस लोबोंनी मुख्यमंत्र्यांना भेटणे टाळले, खाणप्रश्नी मुख्यमंत्री पंतप्रधानांशी बोलणार

पणजी - राज्यातील खनिज खाणी लवकर सुरू होण्यासाठी केंद्र सरकारने लवकर पाऊले उचलायला हवीत व त्यासाठी तुम्ही काही तरी ... ...

पर्रीकरांच्या बैठकीला जाण्यास माजी मंत्री डिसोझा अनुत्सुक - Marathi News | Former minister D'Souza is unhappy to go to Parrikar's meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांच्या बैठकीला जाण्यास माजी मंत्री डिसोझा अनुत्सुक

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व भाजपा आमदार व भाजपाच्या मंत्र्यांना शनिवारी सायंकाळी बैठकीसाठी बोलावलेले असले तरी, ज्येष्ठ आमदार असलेले भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे मात्र या बैठकीला जाण्यासाठी उत्सुक नाहीत.  ...

पर्रीकर कामाविषयी सतर्क, भाजपाच्या आमदारांना भेटणार - Marathi News | Ailing Goa CM Manohar Parrikar to meet govt officials, BJP MLAs tomorrow | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकर कामाविषयी सतर्क, भाजपाच्या आमदारांना भेटणार

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे घरात व्हिलचेअरवर बसलेले असतात पण ते त्यांच्या कामाविषयी सतर्क आहेत. ते घरातूनच शासकीय काम करतात.  ...

पर्यटकांच्या उपद्रवावरील कायद्यातील दुरुस्तीचा प्रस्ताव पडून - लोबो  - Marathi News | Need to tackle tourists who litter on beaches: Michael Lobo | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटकांच्या उपद्रवावरील कायद्यातील दुरुस्तीचा प्रस्ताव पडून - लोबो 

पर्यटकांकडून सार्वजनिक ठिकाणी खास करुन किनारी भागात होत असलेल्या उपद्रवावर संताप व्यक्त करुन मागील विधानसभा अधिवेशात पर्यटन व्यापार कायद्यात दुरुस्ती करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपणाला दिले होते. ...

पर्रीकरांना नियमितपणे आरोग्य तपासणी करुन घेण्याचा डॉक्टरांनी दिला सल्ला - Marathi News | Manohar Parrikar has been advised by the team of doctors to regular check-ups | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांना नियमितपणे आरोग्य तपासणी करुन घेण्याचा डॉक्टरांनी दिला सल्ला

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना नियमितपणे बांबोळी येथील गोमेकॉ रुग्णालयामधून आरोग्य तपासणी करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ...

मुख्यमंत्री पर्रीकरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; तालुकावार निदर्शनं करणार - Marathi News | congress organizes campaign demands resignation from cm manohar parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री पर्रीकरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक; तालुकावार निदर्शनं करणार

मडगावातील जाहीर सभेनं होणार सांगता ...

तोंड पाहण्यासाठीही पर्रीकर भेटत नाहीत, अपक्ष आमदाराची खंत - Marathi News | Parrikar does not meet to see him | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तोंड पाहण्यासाठीही पर्रीकर भेटत नाहीत, अपक्ष आमदाराची खंत

मी पर्रीकर सरकारला पाठिंबा दिलेला आहे. तो मागे घेतलेला नाही. पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे मला भेटण्यासाठी वेळच देत नाहीत. ...

मी उपोषण अजून सोडलेले नाही - राजन घाटे - Marathi News | goa rti activist rajan ghate demands resignation cm manohar parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मी उपोषण अजून सोडलेले नाही - राजन घाटे

मी उपोषण अजून सोडलेले नाही. चोवीस तासांत किंवा त्यानंतर मी योग्य तो निर्णय घेईन, असे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी मंगळवारी (27 नोव्हेंबर) लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले. ...