लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
आरटीआय कार्यकर्ते घाटे यांच्या उपोषणाला राजकीय नेत्यांचा पाठींबा, गाठीभेटी सुरू - Marathi News | RTI ACTIVIST RAJAN GHATE ON INDEFINITE FAST IN GOA | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरटीआय कार्यकर्ते घाटे यांच्या उपोषणाला राजकीय नेत्यांचा पाठींबा, गाठीभेटी सुरू

आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांच्या आंदोलनाला आता हळूहळू राजकीय नेत्यांचा व अन्य घटकांचा पाठींबा मिळू लागला आहे. ...

मनोहर पर्रीकरांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, राष्ट्रवादीची मागणी  - Marathi News | Parrikar should Chief Minister, NCP's demand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनोहर पर्रीकरांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, राष्ट्रवादीची मागणी 

मनोहर पर्रीकर यांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप डिसोझा यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली. ...

Goa : मगोपच्या धमकीची भाजपाकडून तूर्त दखल नाही - Marathi News | Goa : We will break alliance with BJP, bjp did not respond to MaGoPa threat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa : मगोपच्या धमकीची भाजपाकडून तूर्त दखल नाही

राज्यातील खनिज खाणी जर येत्या 15 डिसेंबरपर्यंत सुरू झाल्या नाहीत तर सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीमधून मगो पक्ष बाहेर पडेल, असा इशारा मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिलेला असला तरी, भाजपाने अजून या धमकीची तूर्त गंभीर अशी दखल घेतलेली नाही. ...

Goa : मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत अनेक मंत्री सैरभैर, सरकारी परिपत्रकाने वाढवला गोंधळ - Marathi News | Goa : government circular raises the Confusion in goa government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa : मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत अनेक मंत्री सैरभैर, सरकारी परिपत्रकाने वाढवला गोंधळ

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दैनंदिन कामांमध्ये सक्रिय नाहीत, ते सचिवालयात तथा मंत्रालयात येऊ शकत नाहीत, अधूनमधून त्यांना इस्पितळातही जाऊन यावे लागते या सर्व स्थितीत सध्या त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री सैरभैर झालेले आहेत. ...

Goa : सामाजिक गरज म्हणूनच राजकारणात - सुभाष वेलिंगकर - Marathi News | Goa : only for social requirement in politics - subhash velingkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa : सामाजिक गरज म्हणूनच राजकारणात - सुभाष वेलिंगकर

अनेक वर्षे संघाचे संघचालक म्हणून राहिल्यानंतर आणि अनेक आंदोलने केल्यानंतर आता राजकारणात उतरण्याचा घेतलेला निर्णय समाजाची गरज म्हणूनच घेतला असल्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे.  ...

'गोव्यात गोमांसबंदी करा, पर्रीकरांची प्रकृती सुधारेल' - Marathi News | SWAMI CHAKRAPANI MAHARAJ HAS A BIZARRE BEEF ADVICE FOR GOA CM MANOHAR PARRIKAR | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'गोव्यात गोमांसबंदी करा, पर्रीकरांची प्रकृती सुधारेल'

मनोहर पर्रीकरांची प्रकृती सुधारण्यासाठी 'या' व्यक्तीचा अजब सल्ला ...

'एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करुनच गोव्यातील खाण अवलंबितांना न्याय द्या' - Marathi News | Goa Mining People's Front puti gaonkar interview | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करुनच गोव्यातील खाण अवलंबितांना न्याय द्या'

खाणींच्या बाबतीत वटहुकूम न काढता केंद्र सरकारने थेट एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करुनच गोव्यातील खाण अवलंबितांना न्याय द्यावा, अशी मागणी गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी केली आहे. ...

आजारी पर्रीकरांनी 7 दिवसात पर्यायी व्यवस्था न केल्यास बेमुदत उपोषण, राजन घाटेंचा इशारा - Marathi News | make an alternate arrangement for goa government, otherwise i will go on hunger strike -activist Rajan Ghat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आजारी पर्रीकरांनी 7 दिवसात पर्यायी व्यवस्था न केल्यास बेमुदत उपोषण, राजन घाटेंचा इशारा

गंभीर आजाराने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सात दिवसांच्या आत पर्याय व्यवस्था करावी, अन्यथा येत्या 16 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे यांनी दिला आहे. ...