लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
सरकारमध्ये सुदिनपेक्षा मनोहर पर्रीकरांना विजय लाडके? - Marathi News | Vijay Sardesai is more closer to Goa CM Manohar Parrikar than sudin dhawalikar ? | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारमध्ये सुदिनपेक्षा मनोहर पर्रीकरांना विजय लाडके?

ज्याच्या हाती ससा तो पारधी अशा प्रकारची स्थिती राजकारणात असते. सध्या मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे सहा आमदारांची मोट असल्याने विद्यमान अस्थिरतेच्या स्थितीत मगोपाचे ज्येष्ठ नेते मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यापेक्षा गोवा फॉरवर्डचे नेते व कृषी मंत्री विजय ...

राजकीय संकटातही गोव्याच्या मंत्र्यांकडून मुंबईत गणेश दर्शन - Marathi News | jayesh salgaonkar lalbaugcha raja darshan mumbai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजकीय संकटातही गोव्याच्या मंत्र्यांकडून मुंबईत गणेश दर्शन

राजकीयदृष्ट्या गोवा संकटात असल्यासारखी स्थिती आहे पण सरकारमधील काही मंत्र्यांना हे राजकीय विघ्न दूर होईल असे वाटते. ...

हिंमत असल्यास 21 आमदारांसोबत राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी जावे : विश्वजित राणे - Marathi News | if you have guts then Form government with 21 MLAs, Vishwajit Rane challenged to congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हिंमत असल्यास 21 आमदारांसोबत राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी जावे : विश्वजित राणे

गोव्यात काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी धडपड करीत आहे. मात्र काँग्रेसकडे संख्याबळ नसताना ते सरकार घडवण्याचा दावा करीत आहेत. ...

गोव्यात सरकार बदलण्याचे प्रयत्न गतिमान - Marathi News | In Goa, efforts to change the government are in motion | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सरकार बदलण्याचे प्रयत्न गतिमान

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गंभीर आजारी होऊन इस्पितळात आहेत आणि त्यांचे दोन मंत्रीही इस्पितळात असताना सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीमध्ये कुरबुरी वाढलेल्या असताना विरोधी काँग्रेसने सत्ता बदल घडवून आणण्यासाठीचे प्रयत्न गतिमान केले आहेत. ...

नेतृत्वप्रश्नी तोडगा नाही, अमित शहांकडून तिन्ही खासदारांशी चर्चा - Marathi News | Leadership questions will not be resolved, Amit Shahane discusses with three MP's | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नेतृत्वप्रश्नी तोडगा नाही, अमित शहांकडून तिन्ही खासदारांशी चर्चा

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व खासदार विनय तेंडुलकर या तिघांनाही शहा यांनी दिल्लीला बोलावले होते. ...

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी श्रीपाद नाईक यांचे नाव? मात्र विरोधी गटही सक्रिय - Marathi News | center minister shripad naik replace goa cm manohar parrikar source | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी श्रीपाद नाईक यांचे नाव? मात्र विरोधी गटही सक्रिय

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी श्रीपाद नाईक यांचे नाव पुढे आलेले आहे. ...

गोवा सरकार ‘बेमुदत तहकूब’! - Marathi News | Goa government is on indefinite adjourned | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोवा सरकार ‘बेमुदत तहकूब’!

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गोव्यातून दिल्लीला गेल्यास तीन दिवस झालेत. निरीक्षक दिल्लीला परतल्यास दोन दिवस पूर्ण होतील. बुधवारी ते आपला अहवाल पक्षाध्यक्ष अमित शहा यांना देतील, असे म्हणतात. त्यानंतर अमित शहा म्हणे पर्रीकरांची भेट घेतील. ...

आयाराम, गयाराम व घाशीराम! गोव्यातील अस्थिरतेला भाजपाच जबाबदार - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP over goa politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयाराम, गयाराम व घाशीराम! गोव्यातील अस्थिरतेला भाजपाच जबाबदार - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोव्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीस भाजपाला जबाबदार ठरवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ...