लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा, काँग्रेस आमदारांचे राज्यपालांना साकडे - Marathi News | Ask the coalition government to prove majority, Congress governors of Congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा, काँग्रेस आमदारांचे राज्यपालांना साकडे

काँग्रेस आमदारांच्या मागणीवर चार दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले आहे.  ...

गोवा भाजपला अमित शहांच्या निर्णयाची प्रतीक्षा - Marathi News | Goa BJP waiting for Amit Shah's decision | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा भाजपला अमित शहांच्या निर्णयाची प्रतीक्षा

शहा यांचा तोडगा समाधानकारक निघाला नाही तर राजकीय क्षेत्रात व सत्ताधारी आघाडीच्या पातळीवर पुढील हालचाली सुरू होतील, अशी माहिती मिळते. ...

गोव्यात सत्तेची चावी घटक पक्षांच्याच हाती - Marathi News | key of Goa assembly in control of alliance parties | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सत्तेची चावी घटक पक्षांच्याच हाती

गोव्यात पडद्यामागून ब-याच राजकीय हालचाली सुरू असून विरोधी काँग्रेस पक्षही सत्ता बदलासाठी खूप सक्रीय झालेला आहे. ...

जिथं सत्ता, तिथं मी, भाजपसोबत राहणार असल्याचे बाबू आजगावकरांचे स्पष्टीकरण - Marathi News | Where the power is there I, we will be with the BJP, an explanation of Babu Ajgaonkar in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जिथं सत्ता, तिथं मी, भाजपसोबत राहणार असल्याचे बाबू आजगावकरांचे स्पष्टीकरण

सुदिन ढवळीकर हे मंत्रिमंडळात ज्येष्ठ असल्याने त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा द्यावा, असा प्रस्ताव मगोपने भाजपला दिला. ...

गोव्यात राजकीय उलथापालथ, काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा - Marathi News | Political Crises in Goa, Congress claims of formation of power in goa assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यात राजकीय उलथापालथ, काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा

मनोहर पर्रीकरांच्या आजारपणामुळे गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली वेगात सुरु आहेत. त्यातच, काँग्रेस पक्षाने राज्यपालांना पत्र पाठवून गोव्यात काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. ...

मनोहर पर्रीकरांनंतर काय? - Marathi News | editorial view on goa cm manohar parrikar health | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मनोहर पर्रीकरांनंतर काय?

मनोहर पर्रीकर यांचा आजार हा गोव्यात साऱ्यांच्याच चिंतेचा विषय बनला आहे आणि त्यातल्या त्यात भाजपासाठी, सरकारच्या अस्तित्वासाठी तो आणखीनच गंभीर विषय आहे. ...

पर्रिकरांच्या पर्यायावरून गोवा भाजपात दोन गट - Marathi News | From the Parrikar's options, two groups of Goa BJP | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रिकरांच्या पर्यायावरून गोवा भाजपात दोन गट

निरीक्षकांनी घेतला आढावा; उपमुख्यमंत्री नेमण्याची मागणी ...

तूर्त गोव्याचे मुख्यमंत्री बदलण्याची गरज नाही, भाजपाची सावध भुमिका - Marathi News | BJP central team to arrive in goa to assess, recommend political roadmap | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तूर्त गोव्याचे मुख्यमंत्री बदलण्याची गरज नाही, भाजपाची सावध भुमिका

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या गंभीर आजारामुळे राज्यात निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना भाजपाचे अध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी तूर्त मुख्यमंत्री बदलण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. ...