मनोहर पर्रीकर FOLLOW Manohar parrikar, Latest Marathi News मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
बारा दिवसांची अमेरिका भेट आटोपून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे बुधवारी अमेरिकेहून परतले आहेत. मुख्यमंत्री गेल्या 10 रोजी वैद्यकीय तपासणी व उपचारांसाठी अमेरिकेला गेले होते. ...
१२ पैकी ५ जण राज्याबाहेर; मंत्रिमंडळाच्या बैठकाच होईनात ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे अमेरिकेतील वास्तव्य काही दिवसांनी वाढले आहे. ...
गोव्यातील प्रत्येक युवकाला रोजगाराची संधी दिली जाईल. त्यासाठी सरकारचे नवे रोजगार धोरण लवकरच जाहीर केले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर हे सध्या उपचारांसाठी अमेरिकेत असून ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपली वैद्यकीय तपासणी करून घेण्यासोबतच पुढील उपचारांसाठी अमेरिकेला निघण्यासाठी मुंबईस रवाना झाले. मुख्यमंत्री 17 ऑगस्टर्पयत गोव्यात उपलब्ध नसतील. ...
गोवा व महाराष्ट्रातही ज्यांचे नाव आहे असे बहुचर्चित मराठी लेखक आणि गोवा विधानसभेचे माजी उपसभापती विष्णू वाघ यांची प्रकृती गंभीर आहे. ...
गोव्यात सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या कदंब महामंडळासाठी आणखी 100 नव्या बसगाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. ...
मांडवीवरील तिसऱ्या पुलाचे 87 टक्के काम पूर्ण झाले असून केवळ 13 टक्के काम राहिले असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. ...