लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनोहर पर्रीकर

मनोहर पर्रीकर

Manohar parrikar, Latest Marathi News

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला.
Read More
गोव्यातील सेझ जमिनींचा लिलाव निश्चित - Marathi News | Auction of SEZ land in Goa fixed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील सेझ जमिनींचा लिलाव निश्चित

गोवा सरकारच्या औद्योगिक विकास महामंडळाने दहा वर्षापूर्वी सात सेझसाठी पाच मोठय़ा कंपन्यांना सुमारे पस्तीस लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन दिली होती. ...

मनोहर पर्रीकरांच्या स्मारकावरून उफाळला नवा वाद - Marathi News | New controversy erupts over Manohar Parrikar's monument | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मनोहर पर्रीकरांच्या स्मारकावरून उफाळला नवा वाद

मनोहर पर्रीकर यांच्या मिरामार येथे उभारल्या जाणा-या स्मारकावरून गोव्यात नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

पर्रीकरांच्या स्मारकासाठी मुंबईतील स्थापत्यकाराच्या आराखड्याची निवड - Marathi News | Mumbai's architecture design selected for Manohar Parrikar's monument | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्रीकरांच्या स्मारकासाठी मुंबईतील स्थापत्यकाराच्या आराखड्याची निवड

१0 कोटी खर्चणार : लवकरच कंत्राटदारासाठी निविदा काढणार  ...

गोवा आयपीबीच्या सीईओंचा राजीनामा, लालफितीतील कारभाराला दोष - Marathi News | Goa Investment Promotion Board CEO quits, citing red-tapism | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा आयपीबीच्या सीईओंचा राजीनामा, लालफितीतील कारभाराला दोष

गोवा सरकारच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या (आयपीबी) मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा (सीईओ) विशाल प्रकाश यांनी राजीनामा दिला आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने अनेक मंत्री हादरले - Marathi News | many ministers shocked after knowing cms stand about government job recruitment | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने अनेक मंत्री हादरले

सरकारी नोकर भरतीप्रश्नी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलेल्या नव्या भूमिकेमुळे अनेक मंत्री हादरले आहेत. ...

गोव्यातील नव्या आमदार, मंत्र्यांना भाजपाकडून शिस्तीचे धडे - Marathi News | BJP's workshop on party values in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील नव्या आमदार, मंत्र्यांना भाजपाकडून शिस्तीचे धडे

काँग्रेसमधून जे अलिकडेच भाजपामध्ये आले आहेत, त्यांच्यासाठी व उर्वरित भाजपा मंत्री, आमदारांसाठीही भाजपाने नुकताच दोन दिवसांचा अभ्यास वर्ग घेतला. ...

गोव्यात हेलिकॉप्टर दुरुस्ती प्रकल्पासाठी पाठपुरावा करणार - श्रीपाद नाईक  - Marathi News | Announced in 2016, HAL's Goa helicopter MRO project to get MoD push | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात हेलिकॉप्टर दुरुस्ती प्रकल्पासाठी पाठपुरावा करणार - श्रीपाद नाईक 

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लि.,चा हेलिकॉप्टर दुरुस्ती प्रकल्प गोव्यातच उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी येथे सांगितले आहे.  ...

गोव्यात सेझच्या वादामुळे सरकार अडचणीत  - Marathi News | Goa No FIR against 5 who returned SEZ land | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात सेझच्या वादामुळे सरकार अडचणीत 

खास आर्थिक विभाग (सेझ) सरकारने काही वर्षापूर्वी रद्द केले पण सेझच्या जमिनींशीनिगडीत वादाचे भूत पुन्हा एकदा गोवा सरकारच्या मानेवर बसले आहे. ...