लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार - Marathi News | Shambhuraj Desai midnight phone call and Manoj Jarange Patil take treatment with saline | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार

मध्यरात्री शंभूराज देसाई यांची फोनवरून मनोज जरांगे यांना विनंती, मध्यरात्री लावली सलाईन  ...

तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक - Marathi News | Maratha-OBC Reservation The tension increased! Bandh called in Beed, Dharashiv to support hunger strike of Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक

मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा एकदा अंतरवालीत उपोषणाला बसलेत, त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसीही उपोषणाला बसले आहेत. त्यातून मराठवाड्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.  ...

मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप - Marathi News | The Chief Minister's policy is to unite Maratha Tituka, eliminate all OBCs; A serious allegation of Laxman Hake  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप

शिवसेनेमध्ये तिकीट मिळवण्यासाठी 20, 20 कोटी रुपयांची मागणी, बाळासाहेबांचा पक्ष राहिला नाही, हाकेंचे गंभीर आरोप. ...

आरक्षण मागणाऱ्या जरांगेंच्या बॅनरवर फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो दिसतो का? हाकेंचा सवाल - Marathi News | Can the photo of Phule-Shahu-Ambedkar be seen on the banner of Manoj Jarange who demanding reservation? The question of calls | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आरक्षण मागणाऱ्या जरांगेंच्या बॅनरवर फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो दिसतो का? हाकेंचा सवाल

बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन करणाऱ्या जरांगे यांनी त्यांच्या बॅनरवर तुतारीच चिन्ह टाकावे अशी जहरी टिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर केली. ...

आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला - Marathi News | obc leader laxman hake tauts manoj jarange patil over maratha reservation hunger strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला

Laxman Hake Tauts Manoj Jarange Patil: मनोज जरांगेच्या बॅनरवर फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो लागलेला दिसतो का, असा थेट सवाल लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ...

अंतरवाली सराटी सरकारच्या जवळच गाव, म्हणून येथे उपोषण करतोय; ओबीसी आंदोलकांचा टोला - Marathi News | Antarwali Sarati is a village near Sarkari, hence fasting here; A group of OBC protesters | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवाली सराटी सरकारच्या जवळच गाव, म्हणून येथे उपोषण करतोय; ओबीसी आंदोलकांचा टोला

इथला आवाज सरकारपर्यंत लवकर जातो; ओबीसी आंदोलकांच्या बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस  ...

हैदराबाद गॅझेट, सगेसोयरेबाबत लवकरच ‘जीआर’ निघणार; मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | HYDERABAD GAZETTE, 'GR' will be out soon regarding Sagesoire; | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हैदराबाद गॅझेट, सगेसोयरेबाबत लवकरच ‘जीआर’ निघणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

मराठा समाजाने सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन ...

राज्यात ब्रिटिश-इंडिया काळातील जातवार जनगणनेनुसार लाखो अस्सल नोंदी उपलब्ध : विश्वास पाटील - Marathi News | According to the British-India era caste census lakhs of authentic records are available in the state says Vishwas Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात ब्रिटिश-इंडिया काळातील जातवार जनगणनेनुसार लाखो अस्सल नोंदी उपलब्ध : विश्वास पाटील

नोंदी आणि आजचे सामाजिक वास्तव लक्षात घेऊन कुणबी मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी संशोधक, लेखक विश्वास पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ...