शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : धनंजय मुंडेंनी भेट का घेतली? बैठकीत काय घडलं? मनोज जरांगे पाटलांनी सगळंच सांगितलं

महाराष्ट्र : मराठे एकदिवस मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत, प्रसाद लाड यांची टीका

जालना : फितूरीचे संस्कार दाखवले; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल

महाराष्ट्र : 'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

महाराष्ट्र : छगन भुजबळांचे आव्हान मनोज जरांगेंनी स्वीकारले? भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “मराठा आरक्षण...”

बीड : 'पोपटपंची' बंद करा, जरांगे यांचा राजेंद्र राऊत यांना इशारा; फडणवीसांवरही केले गंभीर आरोप...

छत्रपती संभाजीनगर : राजश्री उंबरेंच्या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; संतप्त मराठा कार्यकर्त्यांनी क्रांतीचौक रोखला

महाराष्ट्र : हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे कर आणि तू माझ्यासमोर लढ; छगन भुजबळांचं खुलं चॅलेंज

महाराष्ट्र : मनोज जरांगे आणि अब्दुल सत्तार यांच्यात ३ तास खलबतं; फडणवीसांशीही साधला संवाद, नेमकं काय घडलं? 

महाराष्ट्र : सगळे आमच्या अंगावर घालताय, मग..., शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पंकजा मुंडे भडकल्या