शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : शेतकऱ्यांनो, काळजी करू नका, नुकसान भरपाई सरकारच्या छाताडावर बसून घेऊ: मनोज जरांगे

पुणे : Manoj Jarange Patil: फसवणुकीच्या गुन्ह्यात आम्हाला दोषमुक्त करा; जरांगे पाटलांचा न्यायालयात अर्ज

पुणे : Manoj Jarange Patil: फडणवीसांशिवाय सरकारच पान हलत नाही; मुख्यमंत्री कोणीही असो निर्णय तेच घेतात - जरांगे पाटील

महाराष्ट्र : मविआ, महायुतीच्या नाराजांना उमेदवारी देणार का? मनोज जरांगेंचे सूचक विधान, म्हणाले...

महाराष्ट्र : मी नालायक आहे ना, मग...; देवेंद्र फडणवीसांचे मनोज जरांगेंना नवे चॅलेंज

सांगली : Sangli: अंगणवाडी मदतनीस भरतीत मराठ्यांच्या लाडक्या बहिणींवर अन्याय, आरक्षणाच्या लाभापासून वंचित 

नांदेड : ‘लेकरांचे शिक्षण करू शकत नाही, मराठा समाजाला आरक्षण द्या'; आणखी एकाने संपवले जीवन

सांगली : मराठा आरक्षणाचा अधिकार शरद पवार यांनी घालविला, विनोद तावडे यांची टीका 

जालना : जनआक्रोश मोर्चा ते उपोषण; मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण लढ्याची वर्षपूर्ती, असे झाले आंदोलन

महाराष्ट्र : ‘’फडणवीसांना जागा दाखवणार, भाजपाचे सगळे आमदार पाडणार’’, जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा