लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा १० वा दिवस; मंत्री अतुल सावे मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणणार - Marathi News | 10th day of Rajshree Umbre's fast for maratha reservation; Minister Atul Save will hold a discussion with the Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजश्री उंबरे यांच्या उपोषणाचा १० वा दिवस; मंत्री अतुल सावे मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडवून आणणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत शिष्टमंडळ भेटण्यासाठी वेळ घेण्यात येईल. ...

आम्ही राजकीय भाषा बोलत नाही, तुम्ही आरक्षण द्या आणि विषय संपवा: मनोज जरांगे - Marathi News | We don't speak political language, you give reservation and end the topic: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आम्ही राजकीय भाषा बोलत नाही, तुम्ही आरक्षण द्या आणि विषय संपवा: मनोज जरांगे

मराठा पोरांचे तुम्ही वाटोळं करत आहात, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप ...

मोठी बातमी! मनोज जरांगे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून करणार बेमुदत उपोषण - Marathi News | Big news! Manoj Jarange will go on indefinite fast from Marathwada Liberation Day | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मोठी बातमी! मनोज जरांगे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून करणार बेमुदत उपोषण

मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणेनंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा तीव्र चर्चा होण्याची चिन्हं आहेत. ...

MarathaReservation: १७ सप्टेंबरचा अल्टीमेटम; राजश्री उंबरेंचे आठव्या दिवशीही उपोषण सुरू - Marathi News | Maratha Reservation: September 17 ultimatum upheld; Rajshree Umber's fast continues on the eighth day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :MarathaReservation: १७ सप्टेंबरचा अल्टीमेटम; राजश्री उंबरेंचे आठव्या दिवशीही उपोषण सुरू

१७ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न केल्यास दुसऱ्या दिवशी तुम्हाला लाडकी बहिण दिसणार नाही: राजश्री उंबरे ...

"मराठा चळवळीला गालबोट लावू नका, जरांगेंचा सोशल मीडिया रोहित पवार..."राजेंद्र राऊतांचे गंभीर आरोप - Marathi News | Manoj Jarange Patil's social media Rohit Pawar runs serious allegations of Rajendra Raut | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"मराठा चळवळीला गालबोट लावू नका, जरांगेंचा सोशल मीडिया रोहित पवार..."राजेंद्र राऊतांचे गंभीर आरोप

Rajendra Raut, Manoj Jarange Patil : आमदार राजेंद्र राऊत यांनी आमदार रोहित पवार यांच्यासह मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले. ...

"मी हटणार नाही"; श्रीमंत मराठे मला जाणून-बुजून टार्गेट करत असल्याचा मनोज जरांगेंचा आरोप - Marathi News | "I won't turn back"; Manoj Jarange alleged that rich Marathas are targeting me knowingly | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"मी हटणार नाही"; श्रीमंत मराठे मला जाणून-बुजून टार्गेट करत असल्याचा मनोज जरांगेंचा आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील ठाम ...

बार्शीत मराठा समाज करणार मनोज जरांगेंविरोधात आंदोलन; नेमकं काय कारण? आलं समोर - Marathi News | Maratha community will protest against Manoj Jarange patil in Barshi, Solapur; What exactly is the reason? Know About | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बार्शीत मराठा समाज करणार मनोज जरांगेंविरोधात आंदोलन; नेमकं काय कारण? आलं समोर

कळत-नकळत जरांगे यांच्या आंदोलनातून महाविकास आघाडीला फायदा पोहचवण्याचं काम होतंय, जे ३१ खासदार निवडून आले त्यांच्यावर एकही शब्द जरांगे बोलत नाहीत असा आरोप बार्शीतील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी केला आहे. ...

"फडणवीसांनी मारून टाकलं तरी ते आमदार बोलू शकत नाही", मनोज जरांगेंचं विधान - Marathi News | "Even if Devendra Fadnavis kills those MLA, they cannot speak", Manoj Jarange's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीसांनी मारून टाकलं तरी ते आमदार बोलू शकत नाही", मनोज जरांगेंचं विधान

Manoj Jarange Patil Devendra Fadnavis : भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले.   ...