लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी - Marathi News | MVA sharad pawar will be shocked in Madha? The interested candidate of Congress Minal Sathe ask the candidature from the Maratha community Maharashtra Assembly Election 2024 politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी

Madha Vidhan sabha election news: शरद पवार यांनी भाजपवर पलटविलेली बाजी, पुन्हा महायुतीच्या पथ्यावर पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मविआला धक्का बसण्याची शक्यता आहे. ...

रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले - Marathi News | maharashtra assembly election 2024 now bjp leader suresh dhas met manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले

Maharashtra Assembly Election 2024: एकामागून एक भाजपा नेते अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...

मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या भूमिकेत राजकारणाचा शिरकाव - उदयनराजे भोसले  - Marathi News | Manoj Jarange's entry into politics in the role of reservation says MP Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या भूमिकेत राजकारणाचा शिरकाव - उदयनराजे भोसले 

सातारा : ‘महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते होते. मात्र, त्यांनी स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी मराठा आरक्षणासह अनेक प्रश्न ... ...

१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे - Marathi News | only discussion with 1800 aspirants today, decision will be taken by society at final meeting: Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे

चर्चेत काही इच्छुकांनी निवडणूक लढविण्याचा तर काहींनी सत्ताधाऱ्यांना पाडण्याचा आग्रह धरला. : मनोज जरांगे ...

"लोकांमध्ये आक्रोष, प्रचंड चीड, ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार’’, जरांगेंचा पुन्हा इशारा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "Anger, great anger among the people, this wave will only affect Devendra Fadnavis's program", Manoj Jarange Patil warned again. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''लोकांमध्ये आक्रोष, प्रचंड चीड, ही लाट फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार’’, जरांगेंचा पुन्हा इशारा

Maharashtra Assembly Election 2024:  इथे सुखी कुणीच नाही. ही आक्रोषाची लाट यांना होरपळवून काढणार आहे. ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.  ...

“चर्चा करुन काय उपयोग, त्यांचा मालकच भरकटलाय”; विखे पाटील भेटीनंतर जरांगेंची फडणवीसांवर टीका - Marathi News | maharashtra assembly election 2024 manoj jarange patil reaction after radhakrishna vikhe patil meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चर्चा करुन काय उपयोग, त्यांचा मालकच भरकटलाय”; विखे पाटील भेटीनंतर जरांगेंची फडणवीसांवर टीका

Manoj Jarange Patil Reaction After BJP Radhakrishna Vikhe Patil Met: सर्व समाज आपल्यासोबत आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. ...

भाजपाकडून मनधरणी? रात्री २ वाजता खलबते; राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट - Marathi News | maharashtra assembly election 2024 bjp leader radhakrishna vikhe patil met manoj jarange patil at midnight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून मनधरणी? रात्री २ वाजता खलबते; राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

BJP Radhakrishna Vikhe Patil Meet Manoj Jarange Patil: पुन्हा एकदा महायुती सरकारला इशारा दिल्यानंतर लगेचच राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक - Marathi News | To fight or to destroy! Final meeting called by Manoj Jarange on 20th October | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक

फडणवीसांची राज्यातील पूर्ण प्लॅनिंग फेल करणार; मनोज जरांगे यांचा इशारा ...