लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं - Marathi News | "Manoj Jarange Patal recognized grand coalition government in time"; Bhaskar Jadhav surrounded Shinde with Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं

Bhaskar Jadhav Manoj Jarange Chhagan Bhujbal: शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरलं. या सरकारवर कुणाचाही विश्वास नाही, असे ते म्हणाले. ...

"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन - Marathi News | "I am surrounded on all sides, whether I am with you or not...", Manoj Jarange Patil's emotional appeal, making a sensational claim. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, मनोज जरांगे पाटलांचं भावूक आवाहन

Manoj Jarange Patil News: मला संपवण्यासाठी अनेक षडयंत्र रचून घाट घातले जात आहे. मला चहुबाजूंनी घेरलंय. मी तुमच्यात असो वा नसो. पण माझा समाज आणि समाजाची लेकरं संपवू देऊ नका, असं भावूक आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.  ...

"..आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?", १७ जातींच्या समावेशावरून जरांगे पाटलांचा सवाल - Marathi News | "..Is reservation of OBCs not affected now?, Jarange Patal's question on the inclusion of 17 castes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''..आता ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही का?, १७ जातींच्या समावेशावरून जरांगेंचा सवाल

Manoj jarange Patil : मराठा समाजाचा ओबीसी आरक्षणामध्ये (OBC Reservation) समावेश करण्यास विरोध करणारे आता सरकारने १६-१७ जातींची ओबीसींमध्ये समावेश केल्यानंतर काही का बोलले नाहीत, आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसला नाही का, असा सवाल मनोज जरांगे पाटील ...

"आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या अन्यथा…’’ मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा - Marathi News | Manoj Jarange Patil's warning to the government, "Take a decision on reservation until the code of conduct is in place, otherwise..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''आचारसंहिता लागेपर्यंत आरक्षणाबाबत निर्णय घ्या, अन्यथा…’’, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil: आचारसंहिता लागेपर्यंत वाट पाहायची. मात्र सरकारने काही दगाफटका करण्याचा प्रयत्न केला तर, सरकारच्या नाकावर टिच्चून सरकारला उलटपालटं केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...

नारायणगड दसरा मेळाव्याला छत्रपती संभाजीनगरातून जाणार सुमारे दोन हजार चारचाकी - Marathi News | About two thousand four-wheelers will pass through Chhatrapati Sambhaji Nagar for the Narayangad Dussehra gathering | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नारायणगड दसरा मेळाव्याला छत्रपती संभाजीनगरातून जाणार सुमारे दोन हजार चारचाकी

हडकोतील मराठा मंदिर मंगल कार्यालयात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. ...

ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले... - Marathi News | Inclusion of 15 new castes in OBCs Manoj Jarange patil criticizes government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (एनसीबीसी) काल  केंद्र सरकारकडे महाराष्ट्रातील १५ जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे. ...

मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं? - Marathi News | Offensive posts about Manoj Jarang patil on social media, Shafek from Sambhaji Brigade; What did the doctor say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?

Manoj Jarange Patil News: मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सातत्याने वारंवार आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल एका डॉक्टरने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडने कार्यकर्त्यांनी डॉक्टरवर शाई फेकली. ...

'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल - Marathi News | Dhangar community's demand for reservation is accepted then why is our demand not accepted Manoj Jarange Patil's question to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला प्रश्न उपस्थित केले आहेत. ...