लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा

Maratha, Latest Marathi News

धक्कादायक! जरांगे पाटील आणि अंतरवाली सराटीतील मराठ्यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही - Marathi News | Shocking! There is no Kunbi record in the Maratha families of Manoj Jarange Patil and Antarwali Sarati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! जरांगे पाटील आणि अंतरवाली सराटीतील मराठ्यांच्या कुटुंबात एकही कुणबी नोंद नाही

Maratha Reservation: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांची तसेच अंतरवाली सराटीमधील मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  ...

"ओबीसींची पदभरती थांबविण्याचे 'हे' कारस्थान"; काँग्रेसचा शिंदे सरकावर निशाणा - Marathi News | This conspiracy to stop recruitment of OBCs; Congress vijay wadettiwar targets Shinde government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ओबीसींची पदभरती थांबविण्याचे 'हे' कारस्थान"; काँग्रेसचा शिंदे सरकावर निशाणा

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरतीतील बाब निदर्शनास आणून दिली आहे ...

मनोज जरांगे यांचे सत्याच्या बाबतीत पारडे सध्यातरी जड; त्यांचे अण्णा हजारे झालेले नाहीत - कुमार सप्तर्षी - Marathi News | Manoj Jarange power is currently heavy on truth His Anna Hazare are not done Kumar Saptarshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोज जरांगे यांचे सत्याच्या बाबतीत पारडे सध्यातरी जड; त्यांचे अण्णा हजारे झालेले नाहीत - कुमार सप्तर्षी

मराठा ही मूळात जात नसून हा एक संघ आहे, त्यांच्यात देखील चातुर्वण्य व्यवस्था आहे ...

"५४ लाख नोंदी सापडल्या, सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळतंय" - Marathi News | "54 lakh records found, all Marathas are getting reservation from OBC", Says Manoj Jarange Patil in jalana ambad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"५४ लाख नोंदी सापडल्या, सगळ्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळतंय"

५४ लाख नोंदी आज मराठा समाजाला सापडल्या आहेत, हा आमच्यासाठी साधा आकडा नाही ...

मराठा आरक्षणाला धान्य दुकानदार महासंघ, वीज कामगार महासंघ, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पाठिंबा - Marathi News | Support of Maratha reservation by grain shopkeepers federation, electricity workers federation, sanitation workers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणाला धान्य दुकानदार महासंघ, वीज कामगार महासंघ, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पाठिंबा

दसरा चौकातील आंदोलनाचा ४८ वा दिवस : मराठा समाजाचे साखळी धरणे ...

श्रीकांत शिंदेंच्या सभेत दाखवले काळे झेंडे; खासदारांनी आंदोलकांना व्यासपीठावर बोलावले - Marathi News | Black flags displayed at Shrikant Shinde's meeting; The MP called the youth to the dais in parbhani pathari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीकांत शिंदेंच्या सभेत दाखवले काळे झेंडे; खासदारांनी आंदोलकांना व्यासपीठावर बोलावले

श्रीकांत शिंदे यांनी काळे झेंडे दाखवणाऱ्या युवकांशी संवाद साधला ...

गोपीचंद पडळकरांवर मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक, इंदापुरात नेमकं काय घडलं? - Marathi News | Gopichand Padalkar was pelted by Maratha protesters, what actually happened in Indapur? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गोपीचंद पडळकरांवर मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक, इंदापुरात नेमकं काय घडलं?

आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात ओबीसींचे आरक्षण टिकवण्याची निकड सविस्तरपणे मांडताना भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली.... ...

पिंपरी चिंचवड शहरात १ हजार ३५१ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी, नक्कल मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन - Marathi News | 1 thousand 351 Maratha-Kunbi caste records in Pimpri Chinchwad city, call for applications to get copies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड शहरात १ हजार ३५१ मराठा-कुणबी जातीच्या नोंदी, नक्कल मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेतील १९४८ ते १९६७ या आणि १९४८ पूर्वीच्या कालावधीतील दस्तऐवज व कागदपत्रांतील नोंदणी तपासण्यात आल्या.... ...