लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा

मराठा

Maratha, Latest Marathi News

‘लोकमत इफेक्ट’ : निम्मे शुल्क आकारून प्रवेश द्या ; शिक्षण सहसंचालकांची महाविद्यालयांना सूचना - Marathi News | 'Lokmat Effect': Enter half the fees; Education to Co-Director's Colleges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘लोकमत इफेक्ट’ : निम्मे शुल्क आकारून प्रवेश द्या ; शिक्षण सहसंचालकांची महाविद्यालयांना सूचना

मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काची ५० टक्के रक्कम घेऊन प्रवेश द्या. याबाबतच्या शासन आदेशाची या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करा, अशी सूचना कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी ...

'सैराट' प्रेमावरून लातूरमधील 'तंटामुक्त' गावात वादाची घंटा - Marathi News | tension erupts in a dalit maratha rudrawadi village over love affair in latur dalit attacked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सैराट' प्रेमावरून लातूरमधील 'तंटामुक्त' गावात वादाची घंटा

तंटामुक्त गावात आता तणावपूर्ण शांतता ...

ओबीसी कोट्यातून मराठा  समाजाला आरक्षणास विरोध - Marathi News |  Opposition for reservation of Maratha community from OBC quota | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओबीसी कोट्यातून मराठा  समाजाला आरक्षणास विरोध

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास आमचा विरोध असून, अशाप्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यास भविष्यात उद््भवणाऱ्या प्रसंगांना शासनाने तयार रहावे, असे प्रखट मत ओबीसी फाउण्डेशन संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष संजय कोकरे यांनी व्यक्त केले. ...

मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारच्या हातात नाही- चंद्रकांत पाटील - Marathi News | government has no say in maratha reservation says revenue minister chandrakant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारच्या हातात नाही- चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा चेंडू मागास आयोगाच्या कोर्टात ढकलला ...

मराठा आरक्षणासाठी 26 हजार निवेदने : आयोगाचे अध्यक्ष एम .जी. गायकवाड यांची माहिती - Marathi News | 26 thousand requests for Maratha reservation: M.G. Gaikwad's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षणासाठी 26 हजार निवेदने : आयोगाचे अध्यक्ष एम .जी. गायकवाड यांची माहिती

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे याकरिता जिल्हाभरातून सुमारे 26 हजार निवेदने आयोगाला शुक्रवारी देण्यात आली. ...

मराठा आरक्षणाबाबत आयोगाने काम जलदगतीनं करावे, मुंबई हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | commission should work fast on maratha reservation says high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाबाबत आयोगाने काम जलदगतीनं करावे, मुंबई हायकोर्टाचे निर्देश

जानेवारी 2017 पासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आतापर्यंत राज्य सरकारने काय केलं? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. ...

‘जागर’साठी मराठा बांधव आज रवाना-साताऱ्यातील बैठकीत पुन्हा एल्गार; तुळजापूरच्या आंदोलनासाठी जिल्ह्यातून मोठा सहभाग - Marathi News | Maratha brother for 'Jagar' leaves today; Elgar again in a meeting in Satara; Major participation from the district for Tuljapur agitation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘जागर’साठी मराठा बांधव आज रवाना-साताऱ्यातील बैठकीत पुन्हा एल्गार; तुळजापूरच्या आंदोलनासाठी जिल्ह्यातून मोठा सहभाग

सकल मराठा समाजबांधवांच्या तुळजापूर येथे दि. २९ जून रोजी होणाºया जागर व गोंधळ मोर्चासाठी साताºयातून मराठा बांधव गुरुवारी रवाना होणार आहेत. दरम्यान, या आंदोलनासाठी ...

मराठा आरक्षणाचं काय झालं ?, न्यायालयानं सरकारला विचारला जाब  - Marathi News | What happened to the Maratha Reservation ?, the court asked the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाचं काय झालं ?, न्यायालयानं सरकारला विचारला जाब 

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या मराठा आरक्षणावरून उच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ...