लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

Heavy Rain Damage : साहेब नुसते पंचनामे नको ; ठोस मदत करणार तरी कधी? - Marathi News | Heavy Rain Damage: Sir, don't do only Panchnama; When will concrete help? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Heavy Rain Damage : साहेब नुसते पंचनामे नको ; ठोस मदत करणार तरी कधी?

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सध्या सुरु आहेत. (Heavy Rain Damage) ...

मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे ७८ टक्के पंचनामे पूर्ण - Marathi News | 78 percent Panchnama of heavy rain damage in Marathwada complete | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे ७८ टक्के पंचनामे पूर्ण

छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्हा मागे असून या जिल्ह्यात ४५ टक्के पंचनामे झाल्याचे प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून दिसते आहे. ...

हैदराबाद गॅझेट, सगेसोयरेबाबत लवकरच ‘जीआर’ निघणार; मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | HYDERABAD GAZETTE, 'GR' will be out soon regarding Sagesoire; | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हैदराबाद गॅझेट, सगेसोयरेबाबत लवकरच ‘जीआर’ निघणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

मराठा समाजाने सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन ...

पंगतीमध्ये बसलेल्या मराठवाड्याला ओळखीचा ‘वाढपी’ मिळालाच नाही - Marathi News | Marathwada, sitting in the queue, did not get the 'Gishpai' of recognition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंगतीमध्ये बसलेल्या मराठवाड्याला ओळखीचा ‘वाढपी’ मिळालाच नाही

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन विशेष:  ...

मराठवाडा विकास मंडळाची सद्य:स्थिती व भवितव्य - Marathi News | Current status and future of Marathwada Development Board | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाडा विकास मंडळाची सद्य:स्थिती व भवितव्य

मराठवाडा, तसेच विदर्भ या मागासलेल्या भागांना पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीस आणण्यासाठी १९५३ साली नागपूर करार झाला. ...

मराठवाडा मुक्तीलढ्यातील कळमनुरी तालुक्यातील ५२ स्वातंत्र्यसैनिकांची चित्रकृती भव्य रांगोळीत साकारली - Marathi News | Portrait of 52 freedom fighters from Kalmanuri taluk of Marathwada Muktildha was made in grand rangoli. | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठवाडा मुक्तीलढ्यातील कळमनुरी तालुक्यातील ५२ स्वातंत्र्यसैनिकांची चित्रकृती भव्य रांगोळीत साकारली

आखाडा बाळापुरात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असाही साजरा; रांगोळीतून मराठवाड्या मुक्ती लढ्यातील सैनिकांना मानवंदना ...

"मराठवाड्याला २९ हजार कोटी दिले", CM शिंदेंची माहिती, मराठा समाजाला काय केले आवाहन? - Marathi News | "Given 29 thousand crores to Marathwada", CM Shinde's answer, what was the appeal to the Maratha community? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"मराठवाड्याला २९ हजार कोटी दिले", CM शिंदेंची माहिती, मराठा समाजाला काय केले आवाहन?

Eknath Shinde : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिंदे यांनी मराठा समाजाला आवाहन केले. ...

मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता - Marathi News | Good news for Marathwada and Vidarbha farmers approval for the second phase of Dairy Development Project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता

विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-२ राबविण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे. ...