लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

Soybean Market आवक वाढली मात्र दर काही वाढेना; सोयाबीन दराची गाडी अडलेलीच - Marathi News | Soybean sell in Market Increase But Prices Do Not Increase; Soybean price train stuck | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market आवक वाढली मात्र दर काही वाढेना; सोयाबीन दराची गाडी अडलेलीच

गुरुवार (दि.२७) आज राज्यातील विविध बाजारसमितींमध्ये सोयाबीनची एकूण ७५८२ क्विंटल आवक बघावयास मिळाली. सोयाबीनला आज सरासरी ४००० ते ४५०० असा दर मिळाला.  ...

कोकणातील मेंढ्यांच्या कळपांचा मराठवाड्याकडे प्रवास सुरु - Marathi News | The flocks of sheep from Konkan begin their journey towards Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणातील मेंढ्यांच्या कळपांचा मराठवाड्याकडे प्रवास सुरु

कोकण पट्टयात पावसाची चाहूल लागताच घोड्याच्या पाठीवर संसार लादून घर सोडणारे कोकणातील धनगर बांधव पशुधन जगविण्यासाठी मेंढ्यांचे कळप घेऊन मजल-दरमजल करीत मिरज पूर्वभागात पोहोचला आहे. ...

ऐकावे ते नवलच! आखाडा बाळापुरात गाढविणीचे दूध पंधरा हजार रुपये लिटर - Marathi News | It's amazing to hear! Fifteen thousand rupees donkey milk in Akhara Balapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऐकावे ते नवलच! आखाडा बाळापुरात गाढविणीचे दूध पंधरा हजार रुपये लिटर

गाढविणीच्या दुधाने म्हणे पोट दुखणं राहतं म्हणत ही महिला विकतेय घरोघरी फिरून दूध. ...

मराठवाड्यात पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण; १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी - Marathi News | In Marathwada for water even during monsoon; 1696 water tankers in 1628 villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण; १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी

नागरिकांची पाण्यासाठी वणवण : जून महिन्यात पाऊस होऊनही प्रकल्पांना पाणी नाही ...

कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी; युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत - Marathi News | Arbitrariness of agricultural service center operators; Farmers are in trouble due to lack of urea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सेवा केंद्र चालकांची मनमानी; युरिया मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

कृषी विभाग म्हणतंय साठा भरपूर तरीही शेतकर्‍यांना युरिया मिळेना... ...

Soybean Market आर्थिक अडचणींमुळे हंगाम संपूनही बाजारामध्ये सोयाबीनची आवक - Marathi News | Soybean Market Inflow of soybeans in the market despite the end of the season due to financial constraints | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market आर्थिक अडचणींमुळे हंगाम संपूनही बाजारामध्ये सोयाबीनची आवक

पंधरा दिवसांत ८० हजार क्विंटल सोयाबीन विक्री.. ...

हळद विक्रीचे पेमेंट मिळतेय चाळीस दिवसांनी; खरेदीदारांकडून मिळेनात शेतकरी बांधवांना वेळेवर पैसे - Marathi News | Payment for sale of turmeric is received after forty days; Farmers not get timely payment from buyers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद विक्रीचे पेमेंट मिळतेय चाळीस दिवसांनी; खरेदीदारांकडून मिळेनात शेतकरी बांधवांना वेळेवर पैसे

हळदीचे पेमेंट मिळतेय चाळीस दिवसांनी ...

मराठवाड्याला २५ दिवसानंतर मिळाले विभागीय आयुक्त; दिलीप गावडे यांची नियुक्ती - Marathi News | Marathwada got Divisional Commissioner after 25 days; Appointment of Dilip Gawade | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला २५ दिवसानंतर मिळाले विभागीय आयुक्त; दिलीप गावडे यांची नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शासनाने २० जूनपर्यंत विभागीय आयुक्त नियुक्त होतील, अशी अपेक्षा शासनाकडून ठेवली होती. ...