लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

उमेशरावांची बातचं न्यारी; पशू, शेळी, कुक्कुट पालनासह फळबागेला मत्स्यपालनाची जोडी - Marathi News | Umesh Rao's success story; livestock, goats, poultry coupled with orchard fisheries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उमेशरावांची बातचं न्यारी; पशू, शेळी, कुक्कुट पालनासह फळबागेला मत्स्यपालनाची जोडी

फळबाग व जोडव्यवसायाद्वारे शेतीतून लाखोंचे उत्पन्न घेणार्‍या उमेशरावांची यशकथा ...

तिकडे मिशन इलेक्शन, इकडे पाण्यासाठी वणवण; मराठवाड्यातील नागरिकांची तहान टँकरवर - Marathi News | A mission election there, a fire here for water; Thirst of the citizens of Marathwada on the tanker | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तिकडे मिशन इलेक्शन, इकडे पाण्यासाठी वणवण; मराठवाड्यातील नागरिकांची तहान टँकरवर

एप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच मराठवाड्याचा ‘टँकर’वाडा होऊ लागला आहे. ...

पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता; कुठे बरसणार अवकाळी? - Marathi News | Rain with heavy wind likely for next five days; Where will it unseasonal rain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता; कुठे बरसणार अवकाळी?

बंगालच्या उपसागरावरून छत्तीसगड तेलंगणामार्गे विदर्भातही आर्द्रतायुक्त उष्ण वारे येत असल्याने शुक्रवारी व शनिवारी राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. ...

धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने घेतला जातोय निर्णय - Marathi News | The decision is being taken due to the water level in the dam is decreasing rapidly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने घेतला जातोय निर्णय

धरणाच्या मध्यभागी उभारण्यात आलेला आपत्कालीन पंप होणार सुरू ...

उकाड्यावर शिडकावा! विदर्भ, मराठवाड्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता - Marathi News | Vidarbha, Marathwada likely to receive thundery rain for the next five days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विदर्भ, मराठवाड्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता

चढला पारा, बरसल्या अवकाळी धारा  ...

मराठवाड्याला वादळी पावसाचा इशारा, कोणत्या भागात यलो अलर्ट? - Marathi News | Marathwada warned of stormy rain, yellow alert in which area? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याला वादळी पावसाचा इशारा, कोणत्या भागात यलो अलर्ट?

बुधवार व गुरुवारी बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता..वाचा काय आहे अंदाज ...

अवकाळीने चार दिवसांत ८० हजार हेक्टरची केली माती - Marathi News | 80,000 hectares of crop was destroyed by unseasonal rainfall in four days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीने चार दिवसांत ८० हजार हेक्टरची केली माती

गेल्या आठवड्यात १२ ते १५ एप्रिलदरम्यान उत्तर महाराष्ट्र, विदर्भ मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ८० हजार हेक्टरवरील उन्हाळी तसेच फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने दिला आहे. ...

येत्या तीन दिवसात तापमानात होणार बदल, हवामान विभागाने विभागनिहाय काय दिला अंदाज? - Marathi News | What will be the change in temperature in the next three days, what has been predicted by the Meteorological Department department wise? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :येत्या तीन दिवसात तापमानात होणार बदल, हवामान विभागाने विभागनिहाय काय दिला अंदाज?

काल साताऱ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद, इतर विभागात कशी परिस्थिती? ...