लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

सलग तिसऱ्या दिवशी मेट्रो १ विस्कळीत; ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप - Marathi News | Metro 1 disrupted for third day in a row; Passengers suffer during rush hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलग तिसऱ्या दिवशी मेट्रो १ विस्कळीत; ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना मनस्ताप

परिणामी प्रवाशांना कार्यालयात पोहोचण्यात विलंब झाला. याबाबत समाज माध्यमांतून मेट्रो प्रशासनाच्या कारभारावर टीका करण्यात आली.  ...

'मेट्रो ३' मार्गिकेच्या खर्चात वाढ; जपानी वित्त संस्थेकडून २१,२८० कोटींचे कर्ज घ्यावे लागणार  - Marathi News | in mumbai increase in jica loan for metro 3 about 21280 crore loan from japanese financial institution  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ३' मार्गिकेच्या खर्चात वाढ; जपानी वित्त संस्थेकडून २१,२८० कोटींचे कर्ज घ्यावे लागणार 

कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेचा खर्च ३७ हजार २७६ कोटी रुपयांवर गेला आहे. ...

'मेट्रो ३'चा दुसरा टप्पाही सुसाट; शितलादेवी, सिद्धिविनायक स्थानकांची कामं ९९ टक्के - Marathi News | in mumbai the second phase of metro 3 is complete soon sitladevi siddhivinayak metro station nearing completion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ३'चा दुसरा टप्पाही सुसाट; शितलादेवी, सिद्धिविनायक स्थानकांची कामं ९९ टक्के

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेच्या कामाला गती आली असून, आता दुसऱ्या टप्प्यातील स्थानकांची कामेही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. ...

मेट्रो ५ मार्गिकेचा उल्हासनगरपर्यंत होणार विस्तार; एमएमआरडीएकडून ६ महिन्यांत डीपीआर अंतिम - Marathi News | in mumbai metro 5 will be extended to ulhasnagar with durgadi dpr final from mmrda in 6 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ५ मार्गिकेचा उल्हासनगरपर्यंत होणार विस्तार; एमएमआरडीएकडून ६ महिन्यांत डीपीआर अंतिम

कल्याण डोंबिवली परिसरातील वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेचा विस्तार केला जाणार आहे. ...

‘कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो’साठी लागणार ७५ हेक्टर जमीन; अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू - Marathi News | in mumbai 75 hectares of land required for kanjurmarg and badlapur metro officials are investigating | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो’साठी लागणार ७५ हेक्टर जमीन; अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू

व्यावसायिक विकासातून प्रकल्पाचा निधी उभारण्याचा विचार. ...

पुणे मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; पोलीस करणार सरकत्या जिन्यांचा तपास - Marathi News | Accident at Pune Metro Station One died after falling from the escalator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; पोलीस करणार सरकत्या जिन्यांचा तपास

पुण्याच्या मेट्रो स्थानकात एका प्रवाशाचा सरकत्या जिन्यावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना जिल्हा न्यायालय स्थानकात घडली. ...

Pune Metro: विठू नामाचा जयघोष...टाळ मृदुंगाचा गजर, पुण्यात वारकऱ्यांची मेट्रो सफारी - Marathi News | metro safari of Varakri in Pune for sant dnyaneshwar and tukaram maharaj sohala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: विठू नामाचा जयघोष...टाळ मृदुंगाचा गजर, पुण्यात वारकऱ्यांची मेट्रो सफारी

वारकऱ्यांनी मेट्रो मध्ये भजन, कीर्तन, विठू माऊलीचा जयघोष करीत मेट्रो सफरीचा आनंद घेतला ...

मेट्रो ‘२ अ’, ‘७’ मार्गिकेवरही लवकरच स्मार्ट बँड; प्रवाशांची तिकिटाच्या रांगेतून सुटका होणार - Marathi News | in mumbai metro 2a and 7 route also soon smart bands passengers will be freed from the ticket queue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ‘२ अ’, ‘७’ मार्गिकेवरही लवकरच स्मार्ट बँड; प्रवाशांची तिकिटाच्या रांगेतून सुटका होणार

प्रवाशांच्या सोयीसाठी महामुंबई मेट्रोकडून स्मार्ट बँड आणण्याचा विचार सुरू आहे.     ...